सरकारनामा हा श्रावणी देवधर दिग्दर्शित १९९८ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.

सरकारनामा
दिग्दर्शन श्रावणी देवधर
निर्मिती विनीता मनबोटे, अजेय झणकर
कथा अजेय झणकर
पटकथा अजेय झणकर
प्रमुख कलाकार यशवंत दत्त, दिलीप प्रभावळकर, अजिंक्य देव, अश्विनी भावे, सुकन्या कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, प्रतिक्षा लोणकर, मकरंद अनासपुरे, शर्वरी जमेनीस
संवाद अजेय झणकर
संकलन जफर - दिलीप
गीते अजेय झणकर
संगीत आनंद मोडक
ध्वनी प्रदीप देशपांडे
पार्श्वगायन आशा भोसले, सुरेश वाडकर, रविंद्र साठे, कविता कृष्णमूर्ती
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९९८
अवधी १६० मिनिटे