रवींद्र साठे

(रविंद्र साठे या पानावरून पुनर्निर्देशित)

रवींद्र साठे (जन्म : ७ फेब्रुवारी १९५१) हे मराठी चित्रपटांमध्येदूरचित्रवाणी मालिकांमध्ये पार्श्वगायन करीत असलेले पार्श्वगायक आहेत.

रवींद्र साठे

रवींद्र साठे
टोपणनावे रवींद्र
आयुष्य
जन्म ७ फेब्रुवारी १९५१
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, भजन, अभंग,
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

शिक्षण

संपादन

रवींद्र साठे यांनी शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे शिक्षण श्री.मुकुंदराव गोखले यांच्याकडे घेतले. पुढे पंडित नागेश खलीकर यांच्याकडे त्यांचे शिक्षण झाले.फिल्म इन्स्टीटयूट, पुणे येथे त्यांनी साऊंड रेकॉर्डीस्ट होण्यासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केला.[]

संगीत क्षेत्रातील काम

संपादन

साठे यांनी मुंबई दूरदर्शन येथे साऊंड रेकॉर्डीस्ट पदावर काम केले.

घाशीराम कोतवाल नाटकात त्यांनी केलेली गायक नटाची भूमिका विशेष गाजली.

पार्श्वगायन केलेले चित्रपट

संपादन

रवींद्र साठे यांना मिळालेले पुरस्कार

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "गायक रवींद्र साठे – Marathisrushti Articles". www.marathisrushti.com. 2019-02-08 रोजी पाहिले.
  2. ^ Paranjape, Sameer. "Sameer Paranjape: रवींद्र साठे यांची जैत रे जैत या चित्रपटाबद्दल मी घेतलेली मुलाखत - समीर परांजपे". Sameer Paranjape. 2019-02-08 रोजी पाहिले.
  3. ^ "रवींद्र साठे यांना पी. सावळाराम पुरस्कार". Maharashtra Times. 2019-02-08 रोजी पाहिले.[permanent dead link]