स्वागत V.narsikar/जुनी चर्चा १, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन V.narsikar/जुनी चर्चा १, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,४९४ लेख आहे व १४० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकात मेनुबार वापरण्यास प्राधान्य द्या. दृश्यसंपादकात [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप वापरणे टाळा. दृश्यसंपादकात प्रत्येक शब्दाचे लेखन झाल्या नंतर स्पेस द्या.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

विकिपीडिया:टाचण

संपादन

नमस्कार,

संपादने सोपे होण्याकरिता विकिपीडिया:टाचणलेख पहा प्रिंटकरून बाळगणे शक्य असल्यास तसे पहा.

चिवडा लेखात काय मदत केली आहे.

बिनधास्त संपादने पार पाडा सुधारणा सुचवण्याकरिता आम्ही आहोत पाठीशी

Mahitgar ०८:२९, २० जून २००९ (UTC)

नवी पाककृती पाने

संपादन
ज्या विभाग नावास == == खूण कराल तर संपादन खूण आपोआप येते.अनुक्रमणिका चार पेक्ष अधीक विभाग असतील तर अपोआप तयार होते.Mahitgar १२:२९, २० जून २००९ (UTC)

नवी पाककृती पाने बनवताना खालील कॉपी करावे


==साहित्य==

#...

#...

#...

#...

#...

==पुर्व तयारी==

==कृती==


==सजावट==

==इतर माहिती==

==बाह्य दुवे==


  नमस्कार, V.narsikar/जुनी चर्चा १ आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. I'd like to invite you to become a part of WikiProject Plants, a विकिपीडिया:प्रकल्प aiming to improve coverage of plant-related articles on Wikipedia.

If you would like to help out and participate, please visit the project page for more information. Thanks! Mahitgar १२:५५, १६ जुलै २००९ (UTC)

नमस्कार

संपादन

नमस्कार

संपादन

नमस्कार V.narsikar,
विविध खाद्यपदार्थांबद्दल तुम्ही करत असलेल्या योगदानासाठी धन्यवाद. मात्र विकिवर संपादित लेखांखाली आपले नाव लिहिले जात नाही. प्रत्येक लेखाचा इतिहास साठवला जातो, त्यावरून त्या लेखाच्या संपादनात कोणी-कोणी मदत केली ते कळते. तसेच प्रत्येक सदस्याचे योगदानसुद्धा साठवले जाते. उदा. तुमचे योगदान - विशेष:योगदान/V.narsikar.

खालील काही गोष्टींची तुम्हाला मदत होते का बघा..

मात्र निःसंकोचपणे संपादन करत जा. सुरुवातीला काही चुका होतील. तेव्हा इतर सदस्य तुम्हाला मदत करतीलच आणि हळुहळू चुकापण कमी होत जातील.
आपला,
क्षितिज पाडळकर १९:०१, २१ जुलै २००९ (UTC)


thanks Kshitij for ur help.

bhatkya ०५:१६, २३ जुलै २००९ (UTC)

इंग्रजी विकिपीडियातून भाषांतरीत करावयाचे साचे

संपादन

काही छोट्या गोष्टी

संपादन

नमस्कार V.narsikar,

  • चर्चा पानावर संदेशापुढे स्वाक्षरी करण्यासाठी तुम्ही ~~~~ हा shortcut वापरू शकता, यामुळे आपोआप तुमचे नाव व स्थानिक वेळ उमटली जाईल. (खालील माझी स्वाक्षरी मी ~~~~ वापरूनच केली आहे.)
  • एखाद्या लेखाचे एखाद्या वर्गात वर्गीकरण करायचे असल्यास त्या लेखाखाली [[वर्ग:वर्गाचे नाव]] असे लिहावे. यामुळे तो लेख त्या वर्गात समाविष्ट होईल. (म्हणजे त्या लेखाखाली त्या वर्गाचे नाव दिसेल, तसेच त्या वर्गाच्या पानावर त्या लेखाचे नाव दिसेल. हे सर्व आपोआप (automatically) होते. त्या वर्गाच्या पानावर त्या लेखाचे नाव लिहिण्याची आवश्यकता नाही. विकिपीडियावरील वर्गीकरणाबाबत अधिक माहिती en:Wikipedia:Categorization इथे मिळू शकेल.

मात्र विकिपीडियावरील अशा लहान लहान गोष्टी शिकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे, लोकांनी केलेली संपादने पाहणे व त्यातून शिकणे. किंवा एखादा लेख व त्याचा स्त्रोत (code) पाहणे (जो तुम्ही संपादन या कळीवर टिचकी मारून बघू शकता).

आपल्याकडून अधिकाधिक योगदान व्हावे ही इच्छा. काही अडल्यास नि:संकोचपणे विचारा.

आपला,
क्षितिज पाडळकर १५:४३, २३ जुलै २००९ (UTC)

संदर्भ

संपादन

तुमचे जवळपास बरोबर एक होते एक खूप छोटी त्रूटी होती खालील प्रमाणे दूर केली <ref name="नक्षत्रवन" >[wikimapia.org/2040723/Nakshatra-van ]</ref>

हाच संदर्भ त्याच पानात इतरत्र पुन्हा द्यावयाचा झाल्यास <ref name="नक्षत्रवन"/>. एवढेच पुरेल.

मराठी नावास इन्व्हर्टेड कॉमा विसरूनये

धन्यवाद

Mahitgar ०८:३५, २८ जुलै २००९ (UTC)

वृक्ष/वनस्पतिचे वर्गिकरण(वर्गः_____:_______)

संपादन

पळस,अर्जुन या प्रमाणे इतरहि वृक्ष/वनस्पति चे लेख कोणत्या वर्गात टाकावे हा एक संभ्रमच आहे.बॉटनी या विषयाचे अनुषंगाने त्यांचा वेगळा वर्ग पडतो. परंतु येथे त्याचे तेवढे वर्गिकरण शक्य नाही(कारण तो माझा विषय नाही-कोणी करु शकत असेल तर उत्तमच).विशेषतः, आपल्या जुन्या ग्रंथात त्याचे वर्गिकरण नाही. नविन कोणता (Comparison वाला)ग्रंथ असेल तर तो अभ्यासणे व समजुन घेणे कठीणच. तसेच, सामान्यास बॉटनी चे वर्गिकरण कळणे त्रासदायक होइल असे मला वाटते. यातुन काही सुवर्णमध्य काढणे शक्य असेल तर बघावे.
आयुर्वेदात सांगितले आहे.-नास्ति मुलम् अनौषधिम्, योजकस्तत्र दुर्लभः-असे कोणतेही (मुळे असणारे)झाड/वनस्पति नाही जे औषधी नाही. ते(योग्य तर्‍हेने) योजणारा(माणुस)मिळणे दुर्लभ आहे. या वरील उक्तिप्रमाणे (माझ्या मते) प्रत्येक वृक्ष व वनस्पतिचा वर्ग हा 'वर्गःआयुर्वेदःवृक्ष' असा आणी 'वर्गःआयुर्वेदःवनस्पति असा असावयास हवा. त्यामुळे 'औषधी वृक्ष' हा मथळा काही योग्य वाटत नाही. असो. While in Rome,be a Roman-यानुसार येथे काम करतांना विकिपेडीयाचे जे काही नियम आहेत ते तर पाळावेच लागणार ना !

तुम्ही आयुर्वेदाच्या दृष्टीने उत्तर पाहुन घ्या, येथे कौस्तुभने काही बॉटनी रिलेटेड वर्गीकरणे केली असावीत त्याशिवाय आपल्याला संशोधक प्रा.माधव गाडगीळ यांचे सहाय्य या विषयात उअपलब्ध असणार आहे. तुमचा इमेल पत्ता दिल्यास त्यांच्याशी इमेल चर्चा घडवून देऊ शकेन.Mahitgar १२:३८, २९ जुलै २००९ (UTC)

संदर्भ

संपादन

नमस्कार,
तुमच्या अलिकडच्या संपादनांवरून असे दिसून आले की तुम्हाला संदर्भ देण्यामध्ये problems येत आहेत. (संदर्भ देणे तसे थोडे confusing आहे...).
मात्र सदस्य:Mahitgar यांनी दिलेली खालील माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकेल.. संदर्भ
आपला,
क्षितिज पाडळकर १५:२४, ३ ऑगस्ट २००९ (UTC)

Return to the user page of "V.narsikar/जुनी चर्चा १".