Mrwiki reforms101
स्वागत | Mrwiki reforms101, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Mrwiki reforms101, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७३७ लेख आहे व १६१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपणास विकिपीडियावर लिहून पहाताना अद्याप धाकधूक वाटते ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
नमस्कार
संपादनविकिचौकटी बाहेरील विचारवंताना नमस्कार,
विकिचौकटी बाहेरून तुमचे समालोचन अतिषय उत्तम आहे .... भाषा तर एकदम अलंक्रुत ... खुप छान !
तुमचे प्रश्न पाहुन मला हि काही प्रश्न पडले , माझे उत्तर तुमच्या उत्तरातच आहे
- Why you are cheating Marathi Community?
- तुम्ही त्या पेक्षा काय वेगळ करता आहेत
- What kind of real contribution you have done with your so many multiple IDs?
- तुम्ही देखिल झाडाझडती / साफ सफाई / भीमराव इत्यादी सदस्य नावाने काय योगदान दिले आहे.
- How many new articles you have created and added content into it?
- तुमच्या एवढेच
- Who has given you the rights for deciding rules and regulations of Marathi Wikipedia?
- मला प्रश्न करण्याचा अधिकार ज्यानी तुम्हाला देला त्यानी.
- Who are you to put the voting for admins duration and activities?
- तुमच्या सारखा एक सदस्य
Mrwiki reforms (चर्चा) १५:५७, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)
माझे सदस्य नाव
संपादनसदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील1, then you took सदस्य:Fan of joker, then सदस्य:भी.म.जो.पा.४२०; when Rahul banned those IDs, now you have taken ID as सदस्य :Mrwiki reforms.
- सर्व प्रथम मी भीमरावमहावीरजोशीपाटील1 नाव धारण केले , त्या नंतर मी सदस्य:भी.म.जो.पा.४२० हे नाव धारण केले , सर्वांना सांगुन्
- पुन्हा जेव्हा भी.म.जो.पा. मझ्या सदस्य नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा मी सदस्य:Fan of joker नाव धारण केले सर्वाना सांगुन.
- तुमच्या राहुलनी मला तुमच्या सांगण्यावरून बॅन केल ... त्यात माझ्या मते मोठेपणाने सांगण्यासारखी कोण्तीही गोष्ट नाही , अगदी लाजिरवाण्या कारणासाठी माझे ते सदस्य नाव बॅन करण्यात आले.
- पण मला तुमच्या पेक्षा थोड जास्त इंटरनेट, नेटवर्क ई. ची माहिती असल्याने तुमचा व तुमच्या राहुलचा प्रयत्न फसला.