नमस्कार, आपले ज्ञान खूप छान आहे. कृपया खिल्लार गाय या पानावर पुढील लिखाण करावे. गोमूत्र आणि दूध पानावर सुद्धा आपण काही भर घालू शकता.

विकिपीडियावर लिखाण करताना काही नियम आहेत. जसे की-

  1. लिखाण कुठूनही कॉपी पेस्ट नसावे
  2. भाषण/निबंध लिहिल्यागत लिखाण नकोय
  3. लिखाण मुद्देसूद असावे.
  4. जे काही लिखाण असेन, ते योग्य आहे यासाठी [ संदर्भ हवा ]
  5. कोणत्याही व्यक्ती/संघटनेचे त्यात कौतुक/उदो उदो नसावे
  6. विकिपीडियावरील लिखाणाचा अंतिम निर्णय (म्हणजे त्यातील काय ठेवायचे आणि काय काढायचे) हा विकिपीडिया कडे राखीव असतो. आपल्याला काही सांगायचे असेल तर लेखाच्या चर्चा पानावर लिहावे.
संतोष गोरे (💬 ) २२:०८, २३ मे २०२१ (IST)Reply

नवीन पान/लेख

संपादन

नमस्कार, कृपया जमल्यास गोवंशाचा साज शृंगार किंवा अजून एखाद्या योग्य नावाने नवीन पान लिहिल्यास थोडे चांगले होईल. या नवीन पानाचा दुवा, गाई आणि म्हशींच्या सर्व लेखांना देता येईल. : संतोष गोरे (💬 ) १३:२०, २८ मे २०२१ (IST)Reply

गोवंशाचा साज शृंगार चालेल सर, मी आज ती सर्व माहिती एका नवीन पानावर घेतो आणि त्या संदर्भातील इतर माझ्याकडील उपलब्ध सर्व माहिती देखील त्याच नवीन पानांवर प्रकाशित करेल. धन्यवाद

Khillarmaharashtrachishaan (चर्चा) १५:०९, २८ मे २०२१ (IST)Reply
तसेच तुमच्या sadasy पानावर तुमचे नाव, आवडीचे विषय टाकणे. मोबाईल क्रमांक किंवा इतर खाजगी माहिती नको.
संतोष गोरे (💬 ) १५:२६, २८ मे २०२१ (IST)Reply

कृपया धूळपाटी/जनावरांच्या दातांवरून वयाचा अंदाज काढणे हे पान, तसेच जनावरांचे वजन मोजणे हे पान पाहावेत, यातील उपयुक्त माहिती घेणे, तसेच काही चूक असल्यास दुरुस्ती करणे.

सदरील दोन लेख हे सुद्धा पहा या मथळ्याखाली सर्व गोवंशाच्या पानांना जोडता येईल. : संतोष गोरे (💬 ) १५:३१, ३१ मे २०२१ (IST)Reply

हो सर !

:Khillarmaharashtrachishaan (चर्चा) १५:३५, ३१ मे २०२१ (IST)Reply

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा

संपादन

नमस्कार Khillarmaharashtrachishaan,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)Reply

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

खिल्लार गोवंश

संपादन

नमस्कार, तुम्ही भारतीय गायीच्या विविध जाती या लेखातील तक्त्यात खिल्लार पुढे इतर नावे या रकान्यात खिल्लार चे प्रकार दिलेत. तेथे या गोवंशाचे उप प्रकार अपेक्षित नसून, हा गोवंश इतर कोणत्या नावाने ओळखला जातो हे लिहिणे अपेक्षित आहे. सबब मी त्यात बदल करून 'माणदेशी, शिकारी, थिल्लार' हे पुन्हा जोडले. यात काही बदल किंवा वाढ करावी लागेल का?-संतोष गोरे ( 💬 ) ०९:५२, २३ ऑगस्ट २०२३ (IST)Reply

विकिपीडिया आशियाई महिना २०२३

संपादन
 

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.