स्वागत विशाल भवार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन विशाल भवार, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१६४ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपणास विकिपीडियावर लिहून पहाताना अद्याप धाकधूक वाटते ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) २२:५९, २२ ऑगस्ट २०२० (IST)Reply

संदनदरी संपादन

ठिकाणं - सम्राद.अकोले. अ.नगर.

संदान दरी संपादन

Welcome!

Hello & Welcome to the Marathi Wikipedia! If you were just testing your edit here,then it seems to be successful. We would like to tell you that currently your contributions are saved with your IP address.

We hope you will create a new login and become a member of the Marathi Wikipedia. This will enable better interactions and ease the task of contributing to Wikipedia. And you will be able to change your preferences, use talkpages and help us to serve you better.

You can use "Login /Create a new login" link to sign-up and login on the Marathi Wikipedia. Please see our helpdesk for more information about the project. If you have any questions/problems do ask them at the helpforum, or place {{helpme}} on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please use (~~~~); which will produce an automatic signature.Please also keep us informed at Marathi Wikipedia's this discussion page about how far this help was helpfull to you ?

Thanking you, With warm regards, Helpdesk Marathi Wikipedia ~~~~

प्रिय अनामिक सदस्य,

आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.

आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.

आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.

आपण "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा ?

विकिपीडिया मदतचमू ~~~~

     स्वागत विशाल भवार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
  आवश्यक मार्गदर्शन विशाल भवार, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१६४ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
 
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपणास विकिपीडियावर लिहून पहाताना अद्याप धाकधूक वाटते ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.   दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)