सर्व भाषिक विकीची माहिती संपादन

नमस्कार. आपण मध्यंतरी आपण इंग्रजी विकीवरील सर्व भाषिक विकीची माहिती असलेले पान उध्रुत केले होते, आपण ते पुन्हा सांगाल का?

Are you refering to any of following:

आंतरविकि दूतावास, en:Wikimedia_Embassy, विकिपीडिआ:संपूर्ण भाषासूची Mahitgar 13:29, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)

Thanks for showing interest in stats.These stat links on english wiki seem to change some times. Please do update those links at विकिपीडिया समाज मुखपृष्ठ whenever possible for you.

We can selects top 10 active Marathi wikipedians from the list of active wikipedians and give them barn stars. I have done this activity previously ,I would welcome if you also can join me in doing so. Mahitgar 13:57, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)

Thanks, as you please Mahitgar 14:03, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)

फारसी भाषा आणि खरं तर शीर्षकांबद्दल... संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस,

एखादे विशेषनाम जर अनेक शीर्षकांत वापरले जाण्याची शक्यता असेल तर त्या-त्या शीर्षकांत विशेषनामाबरोबर शीर्षकाची अचूकता वाढवणारे शब्द जोडण्याची विकिपीडियावर पद्धत आहे. उदा. 'इंग्लिश' हे विशेषनाम 'इंग्लिश भाषा', 'इंग्लिश लोक' व अशा अन्य बर्‍याच संदर्भात येऊ शकते. त्यामुळे इंग्लिश भाषेवर लेख लिहायचा असेल तर 'इंग्लिश' एवढेच न लिहिता 'इंग्लिश भाषा' असे लिहिण्याचा शिरस्ता आहे. अजून उदाहरणे द्यायची तर 'उंबरठा' या वास्तुघटकाचे शीर्षक 'उंबरठा' असे लिहिणे उचित आहे; मात्र उंबरठा या मराठी चित्रपटाचे शीर्षक 'उंबरठा, चित्रपट' असे लिहिणे योग्य ठरते.

या संकेतांना अनुसरून जगातल्या विविध भाषाविषयक लेखांची शीर्षके मराठी विकिपीडियावर लिहिताना 'xyz भाषा' असे लिहिण्याचा संकेत पाळला जातो. त्याला अनुसरून 'फारसी भाषा' या विषयावर लेख लिहिण्याकरता 'फारसी' या शीर्षकाऐवजी 'फारसी भाषा' हे शीर्षक सयुक्तिक आहे. तुम्ही लिहिलेल्या लेखाकरता तसे शीर्षक अगोदरच उपलब्ध होते; म्हणून तुमच्या लिखाणातील मजकूर 'फारसी भाषा' लेखात हलवून ते पान काढण्याची विनंती केली. कृपया गैरसमज करून घेऊ नये.

भाषाविषयक इतर शीर्षके पाहावयाची असतील तर mr:Category:भाषा येथे जाऊन पाहा. आणखी एक सूचना करावीशी वाटते: तुम्ही लिहू इच्छित लेखाकरता अगोदरच काही शीर्षक अस्तित्त्वात आहे का, हे तपासण्याकरता प्रत्येक पानाच्या डावीकडे असलेल्या 'शोधा' पृष्ठपेटीत शीर्षकाशी संबंधित keywords शोधणे उपयोगी ठरू शकेल.

धन्यवाद

--संकल्प द्रविड 17:48, 28 नोव्हेंबर 2006 (UTC)

Deletion बद्दल संकल्प यांच्याशी चाललेले तुमचे संभाषण वाचले.

विकिपीडियावर लेख delete करणे ही गंभीर (serious) बाब मानली जाते. त्याचा अधिकार फक्त प्रबंधकांना आहे. बाकी लोक फक्त साचा टाकू शकतात. तसेच तो साचा टाकून त्याबद्दल सर्वांना मते मांडायला वेळ द्यावा, तसे केल्याशिवाय substantial लेख प्रबंधकांनी delete करू नये, अशी policy आहे.

संबंधित साचा चर्चा पानावर याची थोडीशी माहिती आहे.

पाटीलकेदार 09:04, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

नवीन चर्चा सुरू करताना संपादन

कृपया कोणतेही चर्चा पान किंवा चावडीवर नवीन चर्चा सुरू करताना आधीच्या चर्चेचा विभाग संपादन करून नवीन चर्चा सुरू करू नये ही विनंती.

संपूर्ण पान "संपादन" करून त्यात नवीन विभाग

== (नवीन चर्चा विषय) ==

याप्रमाणे सुरू करून लिहावा (जसे मी या प्रतिसादासाठी केले आहे). आपोआप नवीन विभाग करण्यासाठी चर्चा पानांवर "संपादन" शेजारी "+" अशी कळ दिलेली आहे ती वापरावी.

आधीपासून चालू असलेल्या चर्चेत भाग घेण्यासाठी मात्र तसे करू नये. त्याच चर्चेच्या विभागात प्रतिसाद लिहावा.

असे केल्याने चर्चा वाचताना इतरांची सोय होते. तसेच पानांचे इतिहास किंवा पहारा सूची पाहताना बदलांचा योग्य आढावा दिसून येतो. योग्य आढावा वाचून ते बदल पानावर जाऊन पाहायचे की नाही ते सहज ठरवता येते.

धन्यवाद!

पाटीलकेदार 07:37, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

छान काम संपादन

तुमचे योगदान मी आताच पाहिले. छान काम आणि तेही झपाट्याने! अशाच उत्साही सदस्यांची विकिपीडियाला गरज आहे. धन्यवाद!

पाटीलकेदार 07:55, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

काही प्रश्न... संपादन

१. "फक्त आशिया कडे Redirect करावा. हिंदी विकीत मुंबईला बंबई म्हटलेले मला आवडणार नाहे त्याचप्रमाणे एशिया हेच मुख्य पान ठेवावे":

'एशिया' च्या चर्चापानावर लिहिलेल्या या वाक्यातला दाखला मला पटला नाही. एशिया हा उच्चार(नाव नव्हे) इंग्लिश भाषेत आहे; पण मुळात 'Asia' ला 'एशिया' हे नाव इंग्रजांनी ठेवले नाही. ते ग्रीक/रोमन लोकांच्या इतिहासात वापरले गेले आहे आणि त्याचे रोमन स्पेलिंग Asia असले तरी खुद्द युरोपात वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचा उच्चार वेगळा होतो (आणि जर्मन सारख्या इंग्लिश भाषेच्या नात्याने 'थोरल्या' असलेल्या भाषेतदेखील 'Asien' असे स्पेलिंग केले जाते.. उच्चार 'आजियन्‌' असा होतो). थोडक्यात, 'एशिया' या उच्चाराला प्रमाण मानावे हा आग्रह साधार वाटत नाही.

पण मुंबईच्या उदाहरणात मुंबईचे नाव मुळातच मराठी आहे आणि केंद्र सरकारनेदेखील सरकारी हिंदीत त्याचे लेखन 'मुंबई' असेच करावयाचे ठरवेले आहे; त्यामुळे या मुद्द्यावर एकमत आहे.

दुसरी गोष्ट अशी की 'आशिया' हे विशेषनामदेखील आपल्याकडे गेले काही दशके (कदाचित शतके) रूढ आहे; त्यामुळे त्याला मुख्य पान ठेवावे असेच माझे मत अजूनही आहे.

२. राजेंद्र दर्डा लेखाचे वर्गीकरण 'मराठी राजकारणी' विभागात मी केले नाही. मी फक्त 'राजेन्द्र' या शीर्षकातील नावात शुद्धलेखनदुरुस्ती करून 'राजेंद्र' असे लिहिले. बाकी, राजेंद्र दर्डा हे मराठी नसून जन्माने मारवाडी आहेत ही माहिती मला नव्हती. ती दिल्याबद्दल धन्यवाद!

--संकल्प द्रविड 12:13, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

धन्यवाद संपादन

धन्यवाद

priyambhashini 15:21, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

Thanks for telling. Will use फ and not फ़ henceforth. I ll correct it in my uploaded info so far. Marathipremi १८:०५, ३१ जानेवारी २००७ (UTC)Marathipremi

विकिपीडिया सफर संपादन

I keep updating help related pages once in a while.Thanks for your suggestion.

Regards

Mahitgar 17:22, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

दिशा, ईशान्य दिशा इत्यादी संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस,

दिशांशी संबंधित सर्व लेख xyz दिशा अशा शीर्षकाने मराठी विकिपीडियावर लिहिले आहेत. याचे कारण असे की 'उत्तर' असे शीर्षक 'उत्तर दिशे'बद्दल आहे की 'उत्तर' या महाभारतीय व्यक्तिरेखेबद्दल आहे की 'प्रश्न-उत्तर' यातल्या उत्तराबद्दल आहे याचा निःसंदिग्ध अर्थबोध होत नाही. तेव्हा उत्तर दिशेबद्दल लेख लिहिताना उत्तर दिशा अशा शीर्षकाने लेख लिहायचा असे ठरले. शीर्षकयोजनेत एकवाक्यता राहावी म्हणून इतर दिशांबाबतही अशीच योजना करण्यात आली. त्यामुळे ईशान्य दिशा या नावानेच मुख्य पान करण्यात आले.

वरील पार्श्वभूमी विचारात घेता ईशान्य या शीर्षकावरून तुम्ही ईशान्य दिशा या मुख्य लेखाकडे जाणारा पुनर्निर्देश ठेवलात तर योग्य होईल असे वाटते.

धन्यवाद,

--संकल्प द्रविड 19:02, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

'महाराष्ट्र' आणि 'महाराष्ट्राचा इतिहास' लेखांबद्दल संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस,
महाराष्ट्र या लेखातील 'इतिहास' या प्रकरणात तुम्ही भर घालताय हे चांगले आहे. परंतु या लेखात 'महाराष्ट्राचा इतिहास' या विषयाचा मर्यादित प्रमाणात लेख/गोषवारा लिहून बाकी समग्र माहिती महाराष्ट्राचा इतिहास या लेखात लिहावी असे वाटते. महाराष्ट्राचा इतिहास हा लेख काढू नये; कारण महाराष्ट्राचा राजकीय, भाषिक, सांस्कृतिक अशा विविध अंगांनी इतिहास लिहिण्याकरता एक स्वतंत्र लेख हवाच आहे. महाराष्ट्र या लेखात मात्र सामान्य वाचकांना इतिहासाबद्दल एकंदरीत माहिती मिळावी आणि अस्थानी विस्तार टाळण्याच्या उद्देशाने मर्यादित प्रमाणातच विस्तार करावा.

थोडक्यात, 'राष्ट्रिक'/ 'रठ्ठ' लोकांच्या वस्तीच्या कालखंडापासून सातवाहन-राष्ट्रकूट-यादव-दख्खनी पातशाह्या-हिंदवी स्वराज्य-पेशवे कालखंड-ब्रिटिश राजवट/ ब्रिटिश भारतातील मुंबई प्रांत-आधुनिक महाराष्ट्र अशा विषयांचा महाराष्ट्र लेखात गोषवारा लिहावा; अन्‌ व्यासंगपूर्ण विस्तार महाराष्ट्राचा इतिहास लेखात करावा. या लेखाचा संदर्भ 'महाराष्ट्र' लेखात "अधिक माहितीसाठी वाचा: xyz" असा 'इतिहास' प्रकरणात द्यावा.

अशीच योजना अन्य प्रकरणे व अन्य लेखांबाबतही करावी. ही रीत माहितीच्या सुसूत्रीकरणाच्या दृष्टीने सोयीची आहे; तसेच इंग्लिश विकिपीडियासारख्या तुलनेने समृद्ध विकिपीडियांवरही प्रचलित आहे.

--संकल्प द्रविड 08:59, 2 डिसेंबर 2006 (UTC)

Links still underlined संपादन

I belive Mr. Abhay has already made necessary changes that will avoid underlining of links.If you still see them then you need to refresh your browser with "Control+Refresh"

Thanks Mahitgar 09:54, 2 डिसेंबर 2006 (UTC)

नमस्कार महाराष्ट्र एक्सप्रेस, स्वागताबद्दल अनेक आभार! मला एक छोटी शंका होती. मी देवनागरी लिपीत लिहिण्याकरता हे संकेतस्थळ वापरतो: [१]. मला अजून "rya" (in words such as "dusarya", "tisarya" etc.) हे जोडाक्षर कसे लिहावे हे कळत नाहीये. तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल का? धन्यवाद.

पुणेकर 17:02, 3 डिसेंबर 2006 (UTC)

उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद, म. ए.!
पुणेकर 17:21, 4 डिसेंबर 2006 (UTC)

बेळगाव विवाद संपादन

नमस्कार,

आपण निर्देशित केलेल्या लेखात बेळगावबद्दल मराठी व कानडी लोकसंख्यांची तुलना करणारी बरीच सविस्तर माहिती आहे. यासंबंधी एखादा त्रिपक्षीय दुवा मिळाल्यास त्यातील शब्दांना अधिक वजन प्राप्त होईल.

धन्यवाद, Amit (अमित) 15:29, 4 डिसेंबर 2006 (UTC)

'xyz लिपी' शीर्षकांबद्दल संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस,
मोडी लिपी या शीर्षकाचे मोडी लेखाकडे आपण पुनर्निर्देशन केलेत. परंतु सर्वच लिप्यांच्या लेखामध्ये 'xyz लिपी' अशी शीर्षके वापरावीत असे वाटते. कारण "थाई" भाषेच्या लिपीबद्दल लिहायचे असेल तर "थाई लिपी" असे शीर्षक अचूक होईल. तोच प्रकार "बांग्ला लिपी-बांग्ला भाषा", "ग्रीक लिपी-ग्रीक भाषा" वगैरे उदाहरणांत वापरावा लागेल, जेणेकरून शीर्षके निःसंदिग्ध राहतील.

--संकल्प द्रविड 13:00, 6 डिसेंबर 2006 (UTC)

Do you know? FA संपादन

Hi, You need to creater a small article which can be placed on main page for FA. and you need to give some new "Do you knows" so that I or some admin can change it. I don;t have enough time to do those things.. ----- कोल्हापुरी

जर एखाद्या लेखावर एकवाक्यता झाली असेल तर कृपया त्या लेखाची छोटी आवृत्ती येथे लिहा. ( जेणेकरून ती मुखपृष्ठावरील छोट्या जागेत बसेल. ) ----- कोल्हापुरी

महाराष्ट्र एक्सप्रेस,

गोदावरी नदी is/was ahead of चंगीझ खान in the FA queue.

Would you like to tackle गोदावरी नदी first?

अभय नातू 17:02, 6 डिसेंबर 2006 (UTC)

One FA every month संपादन

The original plan was to do exactly as you have suggested, and we started off like that. However, we soon ran out of material to update every month due to a lack of complete articles and contributors.

That has changed now, so let's restart the one-FA-per-month routine.

Thanks for taking the initiative and volunteering to suggest/create the FA articles.

Regards,

अभय नातू 19:07, 6 डिसेंबर 2006 (UTC)

Yes, you can add images to DYK, as long as they are fairly small (50px or so) and they do not clutter up the article.

अभय नातू 19:13, 6 डिसेंबर 2006 (UTC)

You can add a pictuer to the template that is being substituted on the main page. I have shown an example in Wikipedia:नवीन माहिती/डिसेंबर ७, २००६. Remember to keep the image small and on the right side of the article. Also mention that picture in text, so readers know what the picture depicts.
अभय नातू 19:30, 6 डिसेंबर 2006 (UTC)

प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण येथे बरेच शब्द भाषांतर पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

सहज जमतील अशा शब्दांचे भाषांतर करण्यात मदत करावी ही नम्र विनंती, म्हणजे मी उरलेल्या पारिभाषिक शब्दांकरिता पर्याय शोधण्यास अधिक वेळ देउ शकेन Mahitgar 18:11, 14 डिसेंबर 2006 (UTC)

Thanks and a query संपादन

चंगीझची मासिक सदर म्हणून निवड केल्याचा आनंद आहेच, त्यातील शेवटचे चित्र दिसत नाही, ते कोणीतरी सुधारून देऊ शकेल का? विकी-इंग्रजीच्या चंगीझ खान लेखात हे चित्र आहे, बाहेरील नाही.

priyambhashini 10:20, 15 डिसेंबर 2006 (UTC)

मराठी नकाशे संपादन

महाराष्ट्र एक्सप्रेस, गोदावरी नदी लेखामध्ये mr:Image:Godavari River Marathi.png हा मराठीमध्ये नावे लिहिलेला नकाशा पाहिला; आणि तो तुम्ही चढवला आहे असे कळले. तो नकाशा तुम्ही बनवला आहे काय? असल्यास कसा बनवला आहे (इंग्लिश नकाशावरून नावे पुसून कोरा नकाशा केलात का? तसेच मराठी नावे लिहिण्यासाठी कुठले सॉफ्टवेअर वापरलेत? इ.)?

--संकल्प द्रविड 15:38, 15 डिसेंबर 2006 (UTC)

विशेष म्हणजे मला मराठीत मजकूर असलेले नकाशे इत्यादी गोष्टी मराठी विकिपीडियाच्या चित्रसंग्रहात असाव्यात असे वाटते. तुम्ही सध्या महाराष्ट्रविषयक लेखांवर काम करीत आहात असे दिसते. त्यावरील सरव लेखांत आपल्याला असे आपण बनवलेले 'मराठी नकाशे' वापरता आले तर बरे होईल. अर्थात जितके शक्य होतील तितके. :-) तुम्हाला याकामी मदत करायला मी तयार आहे.
--संकल्प द्रविड 17:01, 17 डिसेंबर 2006 (UTC)
Return to the user page of "महाराष्ट्र एक्सप्रेस/archive1".