साचा चर्चा:पान काढायची विनंती

Active discussions

विकिपीडिया वरील पाने जरी सगळ्यांना संपादित करता येत असली तरी पाने पूर्णपणे काढून टाकण्याचा अधिकार फक्त प्रबंधकांना आहे, सर्वसामान्य सदस्यांना नाही.

विकिपीडिया वरील एखादे पान (लेख) काढून टाकण्याजोगे वाटले तर तशी प्रबंधकांना विनंती करण्यासाठी हा साचा आहे.

वापरसंपादन करा

जे पान काढून टाकायचे असेल त्या पानावर (शक्यतो सगळ्यात वर) खालील ओळ लिहावी:

{{पान काढायची विनंती|कारण=पान काढायचे कारण}}

मात्र पान काढायचे कारण या ऐवजी योग्य ते कारण लिहावे. असे केल्यावर पानावर खालीलप्रमाणे सूचना दिसू लागेल:

  हे पान मराठी विकिसाठी उपयुक्त नाही असे सुचवण्यात आले आहे. लवकरच ते काढून टाकले जाईल. कारण -पान काढायचे कारण
मतभेद असल्यास कृपया चर्चापानावर आपले मत नोंदवा.


पुढे काय?संपादन करा

प्रबंधकांपैकी कोणी तरी असे लेख नजरेखालून घालतात व काढण्यास योग्य वाटल्यास वरील विनंतीला पान काढायच्या सूचने मध्ये परिवर्तित करतात. त्यानंतर काही दिवस थांबून (या दरम्यान कोणाला लेख काढण्यास आक्षेप असेल तर तो नोंदवता येतो) हा लेख काढला जातो. काही लेख, जे स्पॅम किंवा तत्सम प्रथमदर्शनी काढण्याजोगे असतात ते लगेचच काढले जातात.

"पान काढायची विनंती" पानाकडे परत चला.