पराग पु दिवेकर
![]() |
पराग पु दिवेकर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
पराग पु दिवेकर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९७,००१ लेख आहे व १३८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
आपणास विकिपीडियावर लिहून पहाताना अद्याप धाकधूक वाटते ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
वेदाध्ययनातील संथा देणे
संपादनपराग, आपण वेदाध्ययनातील संथा देणे. हा लेख बनवल्याचा पाहिला. ह्यामधील मजकूर आपण कॉपी-पेस्ट केला आहे काय? नसेल तर काहीच हरकत नाही (आपण स्वत: लिहिल्याची नोंद केली आहेच). शिवाय प्रत्येक लेखाम्ध्ये शक्यतो निळे दुवे (मराठी विकिपीडीयावर असलेल्या इतर लेखांचे दुवे) असावेत तसेच लेखाच्या शेवटी वर्गीकरण असणे गरजेचे आहे. ह्या शीर्षकाचा किंवा विषयाचा लेख इंग्लिश किंवा इतर भाषेमध्ये अस्तित्वात असल्यास विकिडेटावर जाऊन आपल्या लेखाची नोंद देखील करावी ज्यामुळे इतर भाषांचे दुवे येथे दिसतात. काही मदत लागल्यास कळवावे. - अभिजीत साठे (चर्चा) ०८:४५, १५ मार्च २०१५ (IST)
- मला वाटते विकिपीडियाच्या प्रताधिकार मुक्तता पद्धतीची पुरेशी माहिती न होता लेख टाकला गेला आहे. त्यांच्याशी संबंधीत धाग्यावर प्रताधिकार विषयक चर्चा करतो आहे त्यांची भूमीका स्पष्ट होई पर्यंत लेखातील मजकुर झाकला आहे.