कृष्णा जाधव
स्वागत | कृष्णा जाधव, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | कृष्णा जाधव, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५६० लेख आहे व १४८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
लोकशाहीत पत्रकारितेचे महत्व
संपादनलोकशाहीचे चार आधारस्तंभ मानले जातात. त्यात न्यायव्यवस्था, संसद, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांचा समावेश होतो. प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. वृत्तपत्र, नभोवाणी किंवा दुरचित्रवाणी यांसारख्या जनसंज्ञापनांच्या माध्यमातून वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या वृत्तविषयक गरजा भागवण्याचे कार्य म्हणजे ‘पत्रकारिता’ असे म्हणता येईल.
शेती
संपादनशेती म्हंटले म्हणजे ग्रामीण भाग आलाच कारण भारतातील ६० टक्के लोक हे शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. देशाचा आर्थिक कणा हा शेतीवर अवलंबून आहे. आपले जीवन हे शेतीवरच चालू आहे. माणसाच्या मुलभूत गरजांपैकी महत्वाची गरज म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा हे आहेत.
गौताळा प्रवास
संपादनऔरंगाबाद वरून ६० किलोमीटर अंतरावर असलेले कन्नड तालुक्यात गौताळा हे अभयारण्य आहे. गौताळा हे पावसाळ्यात प्रयटकांना आकर्षित करते आहे. आम्ही असचं गौताल्याला जाण्याचे ठरवले आणि आम्ही गौताल्याला गेलो. औरंगाबाद हे शहर आपण ऐतिहासिक शहर म्हणून ओळखतो. [[File:Gautala 3.jpg|thumb|गौताळा फोटो
मराठा क्रांती मोर्चा
संपादनअहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी या गावात ज्या ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घुण हत्या करण्यात आली होती. हि घटना १३ जुलै २०१६ ला घडली. या घटनेच्या विरोधात आरोपींना फाशी द्यावी या मागणीकरिता मराठा समाज एकत्र आला आणि मराठा क्रांती मोर्चा नावाने मोर्चाला औरंगाबाद येथून ९ ऑगस्ट २०१६ क्रांती दिनी मोर्चाला सुरुवात झाली.
महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था
संपादनमहाराष्ट्रात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलाचे आयुष्य आपण घडवत आहोत, घडवणार आहोत याची खात्री आपण देऊ शकत नाही. त्यांच्या शिक्षणाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारे साहित्य आपली शिक्षण व्यवस्था पुरवते आहे का हा प्रश्न पडतो.
महिला सशक्तीकरणाचे वास्तव
संपादन०८ मार्च हा आपण जागतिक दिन म्हणून साजरा करतो. १९७५ पासून जागतिक महिला दिन सुरु झालाय, याला आता जवळपास ४२ वर्ष झालीत. तरीही महिला ह्या पूर्णपणे मुक्त झाल्या का? की अजूनही समाजाच्या बंधनात अडकलेल्या आहेत. पुरुषासारख वागणं, बोलणं यालाच आपण स्रीमुक्ती समजतोय का? असे अनेक प्रश्न पडतात.
अंधश्रद्धा
संपादनजसजसा काळ बदलत गेला तसतसा मानव शिक्षित होऊ लागला . थोडक्यातच त्यचा विकास झाला परंतु हा विकास पूर्णपणे झाला असे मी म्हणू शकत नाही .आजही देवाला मानणारे लोक खूप आहेत . मग देव कोठे आहे कुणाला दिसला .
सामाजिक नेता यशवंतराव चव्हाण
संपादनयांचा जन्म १२ मार्च १९१३ साली सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र गावी शेतकरी कुटुंबात झाला. गरीब परिस्थितीतून आणि आई-वडिलांच्या संस्कारामुळे बुद्धीच्या हिंमतीवर त्यांनी आपले जीवनाचे सार्थक केले. या बिकट परिस्थितीमुळे यशवंतरावांना सुख-दुःखाचे प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद मिळाली होती . यांच्यावर गांधीजींच्या कामाच्या प्रणालींचा प्रभाव पडला होता.
महाराष्ट वाटचाल काळ आणि आज `1
संपादनशिव पूर्व काळातील महाराष्ट्र अखंड स्वतंत्र निर्माण झाला होता