स्वागत | कामिनी केंभावी, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | कामिनी केंभावी, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५५५ लेख आहे व १४८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्य संपादकात समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधांशिवाय 'छायाचित्र दिर्घीका, 'आलेख' (ग्राफ) इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध होतात.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
काही उपयु दुवे
संपादनकुठे काय लिहिता येईल/संपादित करता येईल ?
संपादनधन्यवाद, प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळींच्या लेखाने सुरुवात केली आहे, अजून लिहिते आहे. नमस्कार, आपण शंका विचारलीत स्वागत आहे.प्रथमतः हे स्पष्ट करावयास आवडेल की विकिपीडियावरील संपादने सर्व व्यक्तींना करण्याकरिता मुक्त आहेत, काही ठिकाणी अत्यावश्यक गरज म्हणून नवागत सदस्यांकरिता काही सुविधा दहा दिवसांनंतर आपोआप सुरू होतात, काही पाने प्रचालकांनी सुरक्षित केलेली किंवा काही पानांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग क्लिष्ट असू शकतात; अशावेळी संपादित करावयाचा परिच्छेद चर्चा पानावर संपादित करावा (म्हणजे मी असे करतो) आणि प्रचालकांना सुधारण्याची विनंती करावी.
कुठून सुरुवात करावी हे बर्याचदा सुचत नाही आपण प्रत्यक्षात आवडीच्या विषयांवर लिहितोच असे नाही. अशावेळी केवळ लेखांचे वाचन करून त्यांचे मूल्यमापन करून लेखात काय सुधारणा करता येतील ते त्या पानाच्या चर्चा पानावर लिहिले त,र काम कदाचित दोनदा होईल पण कामाची सुरुवात होऊन जाते.
सूचनांची सगळी यादी एकदम हातात देण्यात अर्थ नाही. नवीनपणी लेखन करताना कुठे चुकू याचा फारसा विचार करून संभ्रम निर्माण होऊ देऊ नये. लिहून मोकळे व्हा. इतर अनुभवी सदस्यांना तुमच्या सर्व चुका दुरूस्त करता येतात आणि आपण जशी जशी प्रगती कराल तसे तसे मार्गदर्शन करूच.
सवडी प्रमाणे उपलब्ध असलेल्या साहाय्य पानांचे वाचन केल्यास बरीच माहिती सहज मिळेल.
- : ह्या चिन्हाने डावीकडचा समास साधता येतो.
हे : चिन्ह न वापरले तर असे दिसते.
उत्तर लिहिणे चालू आहे.
लक्ष्मीकांत तांबोळी लेखात केलेल्या सुधारणा
संपादननमस्कार कामिनी,
लक्ष्मीकांत तांबोळी या लेखात तू केलेल्या संपादनांनंतर फॉरमॅटिंग सुधारण्यासाठी काही बदल केले आहेत. ते एकवार निरखून बघ... त्यावरून तुला काही बाबी हळूहळू ध्यानी यायला लागतील. बाकी, माहिती भरत राहा. आज श्रद्धादेखील संपादनेथॉनेत धावतेय. तिचे सदस्यपान इकडे आहे : सदस्य:Shraddhakotwal. आणिक एक मायबोलीकरीण आज सकाळी काही संपादने करून गेली आहे : सदस्य चर्चा:क्षिप्रा टुमणे
चांगभलं!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५२, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)
बाळकृष्ण भगवंत बोरकर यांच्यावरील लेखातल्या सुधारणा =
संपादनमी बाळकृष्ण भगवंत बोरकर या लेखात तू नोंदवलेल्या माहितीपैकी काही भागाला तक्त्याच्या स्वरूपात मांडले आहे. त्याखेरीज त्या लेखाला फॉर्मॅटिंग, विकिदुवे देऊन आणि चित्र शोधून+डकवून नेटके करण्याचा प्रयत्न केला आहे. बाळकृष्ण भगवंत बोरकर लेखाचे सध्याचे स्वरूप व सिंटॅक्स जरूर बघ.
बाकी, मराठी भाषा दिवसानिमित्त शुभेच्छा!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:०९, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)
शुभेच्छा
संपादननमस्कार,कामिनी केंभावी,
आपण मराठी विकिपीडियावर खूप सहजतेने लेखन केलेत, मराठी भाषादिनी संपादने करून उत्साहाने सहभाग नोंदवलात, आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही सदिच्छा.माहितगार १९:४८, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)
नमस्कार कामिनी केंभावी, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.