हा लेख सतना जिल्ह्याविषयी आहे. सतना शहराविषयीचा लेख येथे आहे.

सतना जिल्हा
सतना जिल्हा
मध्यप्रदेश राज्याचा जिल्हा

२४° २०′ २४″ N, ८०° ३३′ ००″ E

८०"२१'-८१"२३' उ २३"५८'-२५"१२' प
देश भारत ध्वज भारत
राज्य मध्यप्रदेश
विभागाचे नाव रेवा विभाग
मुख्यालय सतना
तालुके रघुराजनगर, नागोड, उंचेहरा, रामनगर, मैहार, अमरपाटन, रामपुर बाघेलान
क्षेत्रफळ ७,५०२ चौरस किमी (२,८९७ चौ. मैल)
लोकसंख्या २२,२८,६१९ (२०११)
लोकसंख्या घनता २९७ प्रति चौरस किमी (७७० /चौ. मैल)
साक्षरता दर ७३%
लिंग गुणोत्तर १.०७ /
जिल्हाधिकारी श्री सुखविर सिंह
लोकसभा मतदारसंघ सतना
खासदार गणेश सिंग
संकेतस्थळ

सतना जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

चतुःसीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा