संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
तत्कालीन नागपूर विद्यापिठाचे विभाजन करून दि 1 मे 1983 रोजी या विद्यापिठाची स्थापना झाली. सुरुवातीला या विद्यापिठाचे नाव अमरावती विद्यापिठ असे होते. नंतर महाराष्टातील थोर संत व समाजसुधारक गाडगेबाबा यांचे नाव या विद्यापिठास देण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे पाच जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.
ब्रीदवाक्य | Education for Salvation of Soul |
---|---|
पदवी | ९६४२५ |
स्नातकोत्तर | ९६६४ |
Campus | शहरी, ४७० एकर |
संकेतस्थळ | https://www.sgbau.ac.in |
चित्र:Sgbau logo.bmp |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
विभाग
संपादन- विद्यापीठ शैक्षणिक विभाग
- आजन्म शिक्षण विभाग
- विद्यापीठ ग्रंथालय
- युजीसी - नेट परीक्षा केंद्र
- अकेडेमिक स्टाफ कॉलेज
- दूरस्थ शिक्षण
* शारीरिक शिक्षण व रंजन मंडळ
कार्य
संपादनसंत गाडगेबाबा विद्यापीठाद्वारे डॉ. विठ्ठल वाघ (संशोधक), डॉ. रावसाहेब काळे (सहायक संशोधक) अनेक वर्षांपासून हाती घेतलेल्या या कामातून वऱ्हाडी बोलीचे तीन शब्दकोश पूर्ण केले आहेत.
दुवा
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |