संजाण रेल्वे स्थानक
संजाण रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील संजाण गावात असलेले रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक पश्चिम रेल्वे विभागात आहे. [१] हे स्थानक वलसाड रेल्वे स्थानकात ४९ किमी अंतरावर आहे. येथे सगळ्या पॅसेंजर, मेमू आणि काही एक्सप्रेस गाड्या थांबतात.
संजाण भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | संजाण, वलसाड जिल्हा, गुजरात |
गुणक | 20°11′32″N 72°49′17″E / 20.19222°N 72.82139°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २१ मी (६९ फूट) |
मार्ग | दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग |
फलाट | ३ |
मार्गिका | ४ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | SJN |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
पारशी उत्सवानिमित्त पश्चिम रेल्वे दरवर्षी गुजरात सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि फ्लाइंग राणी गाड्यांना संजाण येथे थांबा देते. [२]
संदर्भ
संपादन- ^ "Sanjan Railway Station (SJN) : Station Code, Time Table, Map, Enquiry". India: एनडीटीव्ही. 2019-01-23 रोजी पाहिले.
- ^ "Stoppage of Gujarat Express and Flying Ranee on Parsi Festival, Sanjan Day". Patrika.