वलसाड हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील वलसाडशहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते.

वलसाड
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता वलसाड, वलसाड जिल्हा, गुजरात
गुणक 22°36′27″N 72°55′53″E / 22.60750°N 72.93139°E / 22.60750; 72.93139
समुद्रसपाटीपासूनची उंची १५.९२ मी (५२.२३ फूट)
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत BL
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
वलसाड रेल्वे स्थानक is located in गुजरात
वलसाड रेल्वे स्थानक
गुजरातमधील स्थान