श्लेस्विग-होल्श्टाइन

(श्लेसविग-होल्स्टाइन या पानावरून पुनर्निर्देशित)

श्लेस्विग-होल्श्टाइन (जर्मन: Schleswig-Holstein) हे जर्मनी देशामधील सर्वात उत्तरेकडील राज्य आहे. श्लेस्विग-होल्श्टाइनच्या उत्तरेस डेन्मार्क देश, पूर्वेस बाल्टिक समुद्र, पश्चिमेस उत्तर समुद्र तर दक्षिणेस जर्मनीची नीडर जाक्सन, हांबुर्गमेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न ही राज्ये आहेत. कील ही श्लेस्विग-होल्श्टाइनची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ल्युबेक, फ्लेन्सबुर्गनॉयम्युन्स्टर ही इतर मोठी शहरे आहेत.

श्लेस्विग-होल्श्टाइन
Schleswig-Holstein
जर्मनीचे राज्य
ध्वज
चिन्ह

श्लेस्विग-होल्श्टाइनचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
श्लेस्विग-होल्श्टाइनचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी कील
क्षेत्रफळ १५,७६३.२ चौ. किमी (६,०८६.२ चौ. मैल)
लोकसंख्या २८,३७,६४१
घनता १८० /चौ. किमी (४७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ DE-SH
संकेतस्थळ http://www.schleswig-holstein.de


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: