श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९०-९१
श्रीलंका क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९९१ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली आणि एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने ३-० अशी जिंकली.
श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९०-९१ | |||||
न्यू झीलंड | श्रीलंका | ||||
तारीख | २६ जानेवारी – ५ मार्च १९९१ | ||||
संघनायक | मार्टिन क्रोव (ए.दि., १-२ कसोटी) इयान स्मिथ (३री कसोटी) |
अर्जुन रणतुंगा | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन२रा सामना
संपादन३रा सामना
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन३१ जानेवारी - ४ फेब्रुवारी १९९१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- चरिथ सेनानायके (श्री) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन२२-२६ फेब्रुवारी १९९१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- चंडिका हथुरुसिंघा आणि सनत जयसूर्या (श्री) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन