श्रीकाकुलम (लोकसभा मतदारसंघ)

भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.

श्रीकाकुलम आंध्र प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

खासदारसंपादन करा

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ बोड्डेपल्ली राजगोपाल राव अपक्ष
दुसरी लोकसभा १९५७-६२ बोड्डेपल्ली राजगोपाल राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ बोड्डेपल्ली राजगोपाल राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ एन.जी. रंगा स्वतंत्र पक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ बोड्डेपल्ली राजगोपाल राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० बोड्डेपल्ली राजगोपाल राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ बोड्डेपल्ली राजगोपाल राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ अप्पय्यादोरा हनुमांटू तेलुगू देसम पक्ष
नववी लोकसभा १९८९-९१ विश्वनाथम कानिती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ विश्वनाथम कानिती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ येर्रनायडू किंजरापू तेलुगू देसम पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ येर्रनायडू किंजरापू तेलुगू देसम पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ येर्रनायडू किंजरापू तेलुगू देसम पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ येर्रनायडू किंजरापू तेलुगू देसम पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकालसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा