सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
(शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ - ८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, सिंदखेडा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुका पूर्ण आणि साक्री तालुक्यातील फक्त दुसाने महसूल मंडळ यांचा समावेश होतो. सिंदखेडा हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[]

जयकुमार जितेंद्रसिंह रावल पक्षाचे भारतीय जनता पक्ष हे सिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

सिंदखेडा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • सिंदखेडा तालुका
  • साक्री तालुका (काही महसुल मंडळे) : दुसाने

सिंदखेडा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार[][] पक्ष
बॉम्बे राज्य (१९५२-१९६०)
१९५२ नारायण सहदेव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७ शंकर गोरख सोनावणे प्रजा समाजवादी पक्ष
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ नारायण सहदेव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६७
१९७२ लिला उत्तम पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ मधुकर दिपचंद शिसोदे अपक्ष
१९८० रंगराव माधव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८५ मंगलसिंह निमजी राजपूत अपक्ष
१९९० दत्तात्रय वामन भदाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९९५ मंगलसिंह निमजी राजपूत जनता दल
१९९९ रामकृष्ण दोधा पाटील शिवसेना
२००४ अण्णासाहेब डी.व्ही. पाटील अपक्ष
२००९ जयकुमार जितेंद्रसिंह रावळ भारतीय जनता पक्ष
२०१४
२०१९
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी

निवडणूक निकाल

संपादन

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय जनता पक्ष जयकुमार जितेंद्रसिंह रावळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुलाब संतोष जाधव-पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार संदीप त्र्यंबकराव बेडसे
बहुजन समाज पक्ष भाऊसाहेब नामदेव पवार
अल्पसंख्यांक लोकशाही पक्ष गुलाम अय्युब पिंजारी
अपक्ष इक्बाल बहादुर तेली
अपक्ष जुबेर मुशीर शेख
अपक्ष नामदेव रोहिदास येलावे
अपक्ष वसंत धनराज पाटील
अपक्ष विजय दगडू भोई
अपक्ष शामकांत रघुनाथ सानेर
अपक्ष सलीम कसम पिंजारी
नोटा
बहुमत
झालेले मतदान
नोंदणीकृत मतदार
उलटफेर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

संपादन
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:सिंदखेडा
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप जयकुमार जितेंद्रसिंह रावल १,१३,८०९ ५६.७४%
राष्ट्रवादी संदीप त्र्यंबकराव बेडसे ७०,८९४ ३५.३५%
अपक्ष शााभाऊ रामभाऊ सोनवणे ९,३५८ ४.६७%
वंबआ नामदेव रोहिदास येलवे २,०२५ १.०१%
नोटा नोटा १,८१६ ०.९१%
बहुमत ४२,९१५ २१.३९%
मतदान २,००,५६८ ६१.३२%
एकूण नोंदणीकृत मतदार ३,२७,०८२

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४

संपादन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

संपादन

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
  4. ^ "Shahada (Maharashtra) Assembly Constituency Elections". 2022-11-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन