व्हिस्चुला नदी
व्हिस्चुला नदी (पोलिश: Wisła, जर्मन: Weichsel) ही पोलंड देशामधील सर्वात मोठी व महत्त्वाची नदी आहे. ही नदी पोलंडच्या दक्षिणेकडील श्लोंस्का प्रांतामधील पर्वतरांगेत उगम पावते व सुमारे १,१०० किमी उत्तरेकडे वाहून बाल्टिक समुद्राला मिळते.
व्हिस्चुला नदी | |
---|---|
व्हिस्चुला नदीच्या मार्गाचा नकाशा | |
मुख | बाल्टिक समुद्र |
लांबी | १,०४७ किमी (६५१ मैल) |
उगम स्थान उंची | १,१०६ मी (३,६२९ फूट) |
सरासरी प्रवाह | १,०८० घन मी/से (३८,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १,९४,४२४ |
मोठी शहरे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |