बिदुगोश्ट
बिदुगोश्ट (पोलिश: Bydgoszcz ; जर्मन: Bromberg; लॅटिन: Bydgostia) ही पोलंड देशाच्या कुयास्को-पोमोर्स्का प्रांताची सह-राजधानी (तोरुन्यसह) आहे. बिदुगोश्ट शहर पोलंडच्या उत्तर भागात व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले असून ते पोलंडमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
बिदुगोश्ट Bydgoszcz |
|||
पोलंडमधील शहर | |||
| |||
देश | पोलंड | ||
प्रांत | कुयास्को-पोमोर्स्का | ||
स्थापना वर्ष | इ.स. १२३६ | ||
क्षेत्रफळ | १७४.५७ चौ. किमी (६७.४० चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | २०० फूट (६१ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ३,६३,९२६ | ||
- घनता | २,१०० /चौ. किमी (५,४०० /चौ. मैल) | ||
- महानगर | ४,७०,२८५ | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०१:०० | ||
bydgoszcz.eu |
१७७२ ते १९१९ दरम्यान प्रथम प्रशिया व नंतर जर्मन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या ह्या शहराचे जर्मन नाव ब्रॉम्बर्ग असे होते. सध्या बिदुगोश्ट पोलंडमधील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-09-29 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील बिदुगोश्ट पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |