मरोळ नाका मेट्रो स्थानक

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १२:५९, ६ फेब्रुवारी २०१८चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

मरोळ नाका हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईच्या अंधेरी उपनगराच्या पूर्व भागात आहे. मुंबईचा मरोळ क्षेत्र येथून जवळच आहे. ह्या स्थानकाचे उद्‌घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.

मरोळ नाका
मुंबई मेट्रो स्थानक
स्थानक प्रवेशद्वार
स्थानक तपशील
पत्ता मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई
गुणक 19°06′33″N 72°52′27″E / 19.10917°N 72.87417°E / 19.10917; 72.87417
मार्ग मार्ग १
इतर माहिती
मालकी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
चालक मुंबई मेट्रो वन प्रा. लि.
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
मार्गे वर्सोवा
मार्ग १
मार्गे घाटकोपर