मरोळ नाका मेट्रो स्थानक
मरोळ नाका हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईच्या अंधेरी उपनगराच्या पूर्व भागात आहे. मुंबईचा मरोळ क्षेत्र येथून जवळच आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.
मरोळ नाका मुंबई मेट्रो स्थानक | |||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्थानक प्रवेशद्वार | |||||||||||
स्थानक तपशील | |||||||||||
पत्ता | मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई | ||||||||||
गुणक | 19°06′28.5624″N 72°52′45.5124″E / 19.107934000°N 72.879309000°E | ||||||||||
मार्ग | मार्ग १ | ||||||||||
इतर माहिती | |||||||||||
मालकी | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण | ||||||||||
चालक | मुंबई मेट्रो वन प्रा. लि. | ||||||||||
सेवा | |||||||||||
|