युएफा यूरो २०१२ मध्ये गट बचे सामने ९ जून २०१२ ते १७ जून २०१२ पर्यंत खेळवले जातील. गट ब मध्ये नेदरलँड्स, डेन्मार्क, जर्मनी आणि पोर्तुगाल आहेत. गट बला ह्या स्पर्धेचा ग्रुप ऑफ डेथ देखिल म्हणले जाते.[१][२][३][४]

गुणांकन संपादन

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
  जर्मनी +३
  पोर्तुगाल +१
  डेन्मार्क -१
  नेदरलँड्स -३


सर्व वेळा स्थानिक वेळेनुसार (यूटीसी +३)

नेदरलँड्स वि डेन्मार्क संपादन

९ जून २०१२
१९:००
नेदरलँड्स   ०-१   डेन्मार्क
माहिती क्रॉन-देह्ली   २४'
मेतालिस्त मैदान, खार्कीव्ह
प्रेक्षक संख्या: ३५,९२३
पंच: दामिर स्कोमिना (स्लोवेनिया)[५]

जर्मनी वि पोर्तुगाल संपादन

९ जून २०१२
२१:४५
जर्मनी   १-०   पोर्तुगाल
गोमेझ   ७३' रिपोर्ट
अरेना लिव्हिव, लिव्हिव
प्रेक्षक संख्या: ३२,९९०
पंच: स्टेफाने लॅनॉय (फ्रांस)[५]

डेन्मार्क वि पोर्तुगाल संपादन

१३ जून २०१२
१९:००
डेन्मार्क   २-३   पोर्तुगाल
बेंड्टनेर   ४१'८०' रिपोर्ट पेपे   २४'
पोस्तिगा   ३६'
वरेला   ३६'
अरेना लिव्हिव, लिव्हिव
प्रेक्षक संख्या: ३१,८४०
पंच: क्रेग थॉम्सन (स्कॉटलंड)

नेदरलँड्स वि जर्मनी संपादन

१३ जून २०१२
२१:४५
नेदरलँड्स   १ - २   जर्मनी
व्हान पेर्सी   ७३' रिपोर्ट गोमेझ   २४'३८'
मेतालिस्त मैदान, खार्कीव्ह
प्रेक्षक संख्या: ३७,७५०
पंच: योनास इरिक्सन (स्वीडन)

पोर्तुगाल वि नेदरलँड्स संपादन

डेन्मार्क वि जर्मनी संपादन

गट ब गोल संपादन

ठळक अक्षरातील खेळाडू बाद फेरी खेळतील.

३ गोल


२ गोल


१ गोल

गट ब शिस्तभंग माहिती संपादन

ठळक अक्षरातील खेळाडूंचा संघ बाद फेरी साठी पात्र.

२ पिवळे कार्ड
१ पिवळे कार्ड

संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ उभा, रवी. "यूरो-२०१२ गटानुसार ब्रेकडाउन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ जेम्स, टायलर. "द रियल अट्रॅक्शन्स ऑफ यूरो २०१२" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "यूरो २०१२ सोडत : जर्मनी, नेदरलॅंड, पोर्तुगाल, डेन्मार्क "मृत्यूच्या गटात"" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ असांटे, ॲंजला. "युएफा यूरो २०१२ मृत्यूचा गट: पोर्तुगाल व हॉलंड यांच्यासोबत जर्मनी. कोणाची घटका भरेल ?" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ a b "Match officials appointed for first four UEFA EURO 2012 matches". UEFA.com. 6 June 2012.