"भारतीय प्रताधिकार कार्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
कोणतेही विचार लेखन स्वरूपात आले की प्रताधिकार लागू होतोच.
त्यामुळे|[[प्रताधिकार|प्रताधिकारासाठी]] वेगळी नोंदणी वगैरे करावी लागत नाही.
आंतरजालावर लेखन केले की त्यावर काळ-वेळाची मोहोरही लागलेली असते.
त्यामुळे असे लेखन चोरले जाऊ शकत नाही. कारण ते सहजतेने सापडू शकते आणि चोरीला गेले आहे हे सिद्ध करता येते.
चोराचे सर्व्हर्स भारतातका[[अमेरिका|अमेरिकेत]], युरोप मध्ये किंवा आशियातील देशात असतील तर तो अधिक कायदेशीर कारवाईही होऊ शकते.
भारतीय, अमेरिकन, युरोपीय व इतरत्रही [[प्रताधिकार कायदा]] सर्व प्रकारच्या बेकायदेशीर वापराला मनाई करतो.
 
भारतीय कायद्याची अधिक माहिती येथे मिळावी -
दुवा : http://copyright.gov.in/frmFAQ.aspx
<strong>भारतीय प्रताधिकार कार्यालय
</strong>
4th Floor, Jeevan Deep Building, Parliament Street, New Delhi - 110001.
Telephone No. : +91-11-23382436, (23382549, 23382458 Extn.: 31 & 45)
 
{{संकोले}}
{{विस्तार}}