"सरदार स्वरणसिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "सरदार स्वर्णसिंग" हे पान "सरदार स्वरणसिंग" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
'''सरदार स्वर्णसिंग''' ([[ऑगस्ट १९]], [[इ.स. १९०७]] - [[ऑक्टोबर ३०]], [[इ.स. १९९४]]) हे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते [[इ.स. १९६४]] ते [[इ.स. १९६६]] तसेच [[इ.स. १९७०]] ते [[इ.स. १९७४]] या काळात भारताचे परराष्ट्रमंत्री होते. [[इ.स. १९७१]] मधील [[भारत-रशिया मैत्रीकरार]] घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ते [[इ.स. १९५७]], [[इ.स. १९६२]], [[इ.स. १९६७]] आणि [[इ.स. १९७१]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[पंजाब]] राज्यातील [[जालंधर]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
{{विस्तार}}
 
[[वर्ग: भारतीय परराष्ट्रमंत्रीराजकारणी]]
[[वर्ग: कॉंग्रेस नेते]]
[[वर्ग: भारतीय परराष्ट्रमंत्री]]
[[वर्ग: २ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ३ री लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ४ थी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: ५ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: जालंधरचे खासदार]]
[[वर्ग: इ.स. १९०७ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. १९९४ मधील मृत्यू]]
 
[[en:Sardar Swaran Singh]]
 
{{विस्तार}}