"एशियाना एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने पुनर्निर्देशन ठेउन लेख एशियाना एअरलाइन्स वरुन एशियाना एरलाइन्स ला हलविला: शुद्धलेखन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २३:
| संकेतस्थळ =
}}
[[चित्र:HL7506 (8775276413).jpg|250 px|[[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर थांबलेले एशियाना एरलाइन्सचेएअरलाइन्सचे [[बोईंग ७६७]] विमान|इवलेसे]]
'''एशियाना एरलाइन्सएअरलाइन्स''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 아시아나항공) ही [[दक्षिण कोरिया]] देशामधील एक प्रमुख [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[कोरियन एर]] खालोखाल दक्षिण कोरियामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असलेली एशियाना एरलाइन्सएअरलाइन्स कोरियामधील १४ तर जगातील ९० शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते.
 
[[सोल]] येथे एशियाना एरलाइन्सचेएअरलाइन्सचे प्रधान कार्यालय आहे. ह्या एरलाइन्सचाएअरलाइन्सचा देशांतर्गत वाहतूकीचा हब गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय वाहतूकीचा हब [[इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे आहे. इतर एरलाइन्सएअरलाइन्स सोबतच ही एरलाइन्सएअरलाइन्स स्वदेशात १४ ठिकाणी आणि परदेशात ९० ठिकाणी प्रवाश्यांची वाहतूक करते. शिवाय संपूर्ण आशिया, युरोप, उत्तर अमेरिका, आणि ओशियाणा या देशात मालवाहातूक करते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://kr.flyasiana.com/C/en/main.do|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५|title=फॉर फॉरेनर्स रेसिडींग इन कोरेंआ|भाषा=इंग्लिश}}</ref> डिसेंबर २०१४पर्यन्त या एरलाइन्सचेएअरलाइन्सचे कार्यालयातील कर्मचारी, विमान सेवक, वैमानिक हे बहुतेक सेवुलचेच होते आणि त्यांची संख्या १०१८३ होती. एशियाना एरलाइन्सएअरलाइन्स ही एर बुसानची सर्वात मोठी भागीदार आहे. एर बुसण ही बुसण मेट्रोपोलिटोण शहरातील प्रादेशिक एकत्रित वाहन व्यवस्था सांभाळणारी कमी खर्च असणारी सेवा आहे.अलीकडे एशियाना एरलाइन्सएअरलाइन्स साऊथ कोरियाच्या राष्ट्रीय फूट बॉल टीम आणि अध्यक्षीय कप २०१५ला स्पॉन्सर करते.
 
==इतिहास ==
एशियाना एरलाइन्सचीएअरलाइन्सची स्थापना १७ फेब्रुवारी १९८८ रोजी झाली. हांजिन समुहाबरोबर कामकाज असणारी कोरियन एर सन १९६९ मध्ये खाजगी कंपनी होती. तिची साऊथ कोरियात एकाधिकारशाही एशियाना एरलाइन्सचीएअरलाइन्सची स्थापना होईपर्यंत कायम होती. एशियाना एरलाइन्सचीएअरलाइन्सची स्थापना देशात खुली अर्थ व्यवस्था धोरण राबविले म्हणून नाही तर देशात स्पर्धात्मक परिस्थिति निर्माण झाली म्हणून झाली॰<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://books.google.co.kr/books?id=khlPn५ut९G4C&lpg=PR१९&dq=Flying%२०high%३A%२०liberalizing%२०civil%२०aviation%२०in%२०the%२०Asia%२०Pacific&pg=PR4#v=onepage&q=Asiana&f=false|प्रकाशक=इनस्टीटूट ऑफ साऊथेस्ट एसियन स्टडी|दिनांक=२१-०७-१५ |title=आशिया प्यासिफिक एर ट्रानसपोर्ट : चालेनजसं ऐण्ड पॉलिसी रेफॉरमस|भाषा=इंग्लिश}}</ref> हिची स्थापना कुम्हो असीयांना ग्रुप (सध्याचा कुम्हो ग्रुप) ने केली. मुळात सेऊल एर इंटरनॅशनल ही त्या ग्रुपची ओळख होती. एशियाना एर लाइन्सची स्थापना १७ फेब्रुवरी १९८८ रोजी झाली पण प्रत्यक्षात डिसेंबर १९८८ मध्ये बूसान पर्यन्त विमान उड्डाणाने सुरुवात झाली.सन २००७ पर्यन्त कंपनीची मालकी खाजगी गुंतवणूकदार (३०.५३%), कुम्हो ऊध्योग (२९.५१%), कुम्हो पेट्रोकेमिकल (१५.०५%), फॉरेन इन्व्हेस्टर्स ( ११.०९%), कोरिया डेवलपमेंट बँक ( ७.१८%), इतर %.८३%) असी होती.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Flight_International|प्रकाशक=फ्लाइट इंटरनॅशनल|दिनांक=२१-०७-१५ |title=डिरेक्टरी:वर्ल्ड एरलाइन्स|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==नियमित सेवा प्रारंभ ==
डिसेंबर १९८८ मध्ये बोईंग ७३७ क्लासिक विमानाने बूसान आणि ग्वाङ्ग्जु पर्यन्त उड्डाण करून सेवा प्रारंभ झाला.
सन १९८९ मध्ये एशियाना एरलाइन्सएअरलाइन्स ने जेजू शहर,ग्वाङ्ग्जु,आणि डाएगू साथी नियमित सेवा सुरू केल्या. त्याच वर्षी एशियनाने जपानमधील सेंदाई साथी इंटरनॅशनल चार्टर्ड विमान सेवा सुरू केली.
सन १९९० मध्ये एसियानाणे पहिली वेळापत्रकानुसार टोकयो, नागोया,सेंदाई,आणि फुकुओका साठी एर सेवा सुरू केल्या. याच वर्षी असियनाकडे ९ बोईंग ७४७-४००s, १० बोईंग ७६७-३००s, ८ बोईंग ७३७-४००s, ही विमाने होती. वियन्ना,ब्रुसेल्स,होनोलुलू साठी ही एर सेवा सुरू केल्या.
सन १९९१ मध्ये एशियनाने बँकॉक,सिंगापूर,हॉंग कॉंग आणि ताईपेई साथी सेवा सुरू केल्या.
ओळ ३९:
सन १९९३ मध्ये एशियनाने व्हिएतनाम देश्यात “होची मिनह सिटी” साठी एर सेवा सुरू केली.
जागतिक विमान वाहतूक विस्तार आणि उच्चतम संघटन
एशियन एरलाइन्सचीएअरलाइन्सची स्थापना सन १९८८ मध्ये झाली तरीसुद्धा या छोट्याश्या कालावधीत जागतिक पातळीवर या कार्यात फार मोठी झेप घेतली. देश्याच्या अध्यक्षांचे ध्येय धोरणाचे अनुसार ही एरलाइन काम करू लागली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/about/introduce/history०६.asp#topGlobal०१ १९९९~१९९4|प्रकाशक= फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |title=हिस्टरी/इनट्रोडकशन ॲन्ड हिस्टरी/अबाऊट अस/एसियाना|भाषा=इंग्लिश}}{{मृत दुवा}}</ref> डिसेंबर १९९९ मध्ये KOSDAGचे यादीत ही समाविष्ट झाली. दि.२८-१-२००३ रोजी ही एर लाइन प्रशिद्धी प्राप्त एर लाइन्स संघटनाची सभासद झाली आणि आपल्या विमान सेवेचे जगाच्या कानाकोपऱ्यात जाले पसरविले.
सन २००४मध्ये या एरलाइन्सनेएअरलाइन्सने आपल्या विमान ताफ्यात एयरबस A३३० आणि बोईंग ७७७-२००ER समाविष्ट केले आणि आपले मार्ग चायनाच्या मुख्य ठिकाणाकडे विस्तारले. सध्या ही एर लाइन्स २३ देश्यातील ९१ मार्गावर ७१ शहरांना इंटरनॅशनल सेवा आणि स्वदेश्यात १२ शहरांना १४मार्गावर विमान सेवा पुरविते. याशिवाय १४देशयात २९ शहरात २८ मार्गावर इंटरनॅशनल मालवाहू सेवा एशियाना कार्गो मार्फत पुरविते॰ सन २०१२ मध्ये एशियाना एर लाइन्सचे उत्पन्न US$५.३ बिलियन होते.
 
==कंपनीची नवीन ओळख==
ओळ ५९:
 
==सारांश==
असियनाच्या सेवा जगाच्या चार खंडात उत्कृष्ट विकासलेल्या आहेत. तिचे नेटवर्कही सर्व दूर पोहचलेले आहे. त्यात चीन, जपान, दक्षिण पूर्व, मध्य एशिया, यांचा समावेश आहे. उत्तर अमेरिका,यूरोपमधील शहरातुनही एशियाना एरलाइन्सएअरलाइन्स ने सेवा दिलेली आहे. ही एकमेव विमान सेवा कंपनी आहे जीने विमान प्रवाशी नवीन नवीन मार्ग शोधून विकशीत केलेले आहे.ज्यात सेवुल आणि तास्कंद, अलमट्टी, सीईम रीप, फोम पेंच,कोरारे यांचा समावेश आहे. सिवाय नियमित प्रवास मार्गात प्रवाश्यांच्या मागणीप्रमाणे आणि आकर्षणाप्रमाणे या कंपनीने ऋतु मानाप्रमाणे मार्ग तयार केले आहेत त्यात बृनेरी,न्हा ट्रांग, किकीहर,झङ्ग्जियाजी यांचा समावेश आहे. तसेच मालवाहातूक सेवाही दिलेली आहे. विशेषतः युरोप, अमेरिका, येथे असियनाचे सुंदर नेट वर्क आहे. एशियाना युरोप,बृसेल्स,मिलान,ओसलो,व्हिएन्ना,अमेरिका,अटलांटा, डलास,मियामी,पोर्टलंड,यांना येणे जाणे या दोन्ही सेवा देऊ शकत नाही.
जुलै २०१३ मध्ये नियमित प्रवाशी सेवा जकार्ता, आणि देनपासर, इंडोनेशिया, साठी चालू केलेली आहे. सेवुल आणि वुकसी दरम्यान प्रवाशी सेवा चालू करण्याचे नियोजन आहे.
कोरिया, मंगोलीयाकडून कायदेशीर प्रवाशी हक्क प्राप्त झाले तर मे २०१४मध्ये बार्शीलोणीयासाठी विमान सेवा देण्याचे कंपनीचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक करणे चालू आहे.
ओळ ६५:
==कायदेशीर भागीदारी करार==
एशियाना एर लाइन कंपनी प्रशिद्ध विमांन कंपनीच्या संघटनेची घटक आहे तरी सुद्धा एप्रिल २०१४मध्ये या कंपनीने खालील विमान कंपन्याशी कायदेशीर भागीदारी करार करण्याचे ठरविलेले आहे.
एर अस्ताना, एर बूसान,( सहाय्यक), एर मकायू,चायना ( स्काय टीम) सौथर्ण एर लाइन्स , एटीहाड एर वेज, जेटब्ल्यु एयरवेज, म्यानमार एयरवेज इंटरनॅशनल, कुयान्तास, कतार एयरवेज, S७ एरलाइन्सएअरलाइन्स, शांडोंग एरलाइन्सएअरलाइन्स, श्रीलंकांनाईर्लीनेस.
 
==विमानातील सेवा==
एशियाना एरलाइन्सचेएअरलाइन्सचे विमानात ५ बैठक श्रेणी आहेत त्यानुसार वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. तसेच कोणत्या प्रकारचे विमान आहे आणि प्रवाशी मार्ग कोणता आहे त्याप्रमाणे सेवा असतात<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/asiana-airlines.html|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम.|दिनांक=२१-०७-१५ |title= एशियाना विमानातील सेवा|भाषा=इंग्लिश}}</ref>. मनोरंजन व्यवस्थाही त्याप्रमाणेच राहाते.
फर्स्ट सूट वर्ग <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/article_sleep/article_sleep02.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |title= फर्स्टक्लास/क्लासेस ऑफ सर्विस/इनफ्लाइट सर्विसेस/सर्विसेस/एशियाना एरलाइन्स|भाषा=इंग्लिश}}{{मृत दुवा}}</ref> आणि फर्स्ट वर्ग मुख्यतः शेउल आणि लॉस एंजिल्स, न्यू यॉर्क सिटी, शिकागो आणि फ्रॅंकफर्ट कडे जाणाऱ्या विमानातच आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://flyasiana.com/service/article/upgrade/upgrade01.asp|प्रकाशक=फ्लाईसीअना.कॉम|दिनांक=२१-०७-१५ |title=फ्लाइटस बाय रुट टायप/स्टेट-ऑफ-द-आर्ट इन-फ्लाइट अमेनिटीईस एयरक्राफ्ट/इनफ्लाइट सर्विसेस/सर्विसेस/एशियाना एरलाइन्स|भाषा=इंग्लिश}}{{मृत दुवा}}</ref>