"फोर्ट नेसेसिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
 
ओळ १:
{{गल्लत|फोर्ट नेसेसिटी, लुईझियाना}}
[[चित्र:Fort Necessity 101114.jpg|इवलेसे]]
'''फोर्ट नेसेसिटी''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[पेनसिल्व्हेनिया]] राज्यातील एक स्थळ आहे. [[फियेट काउंटी, पेनसिल्व्हेनिया|फियेट काउंटी]]मध्ये असलेल्या या ठिकाणी [[३ जुलै]], [[इ.स. १७५४|१७५४]] रोजी [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] सैन्य आणि [[फ्रांस|फ्रेंच]] व स्थानिक अमेरिकन टोळ्यांमध्ये युद्ध झाले होते. यात ब्रिटिशांचा पराभव होउन त्यावेळी ब्रिटिशांचा सेनापती असलेल्या [[जॉर्ज वॉशिंग्टन]]ने [[लुइ कुलोन डि व्हिलियर्स]]च्या नेतृत्त्वाखालीनेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंचांना हा किल्ला सुपूर्त केला.
 
फोर्ट नेसेसिटी हा किल्ला नसून लाकडी फळकुटांनी वेढलेली इमारत आहे. ही जागा आता राष्ट्रीय स्मारक आहे.