"अनंत नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १:
मेजर जनरल '''अनंत विश्‍वनाथ नातू''' ([[१ सप्टेंबर]], [[इ.स. १९२५]]:[[अकोला]], महाराष्ट्र - [[२० जानेवारी]], [[इ.स. २०१६]]:[[पुणे]], महाराष्ट्र) हे [[भारतीय सेना|भारतीय सेनेमधून]] निवृत्त झालेले अधिकारी होते.
 
अनंत नातू हे [[इ.स. १९४६]]मध्ये ब्रिटिश आर्मीमध्ये फ्रंटियर फोर्स रायफलमध्ये रुजू झाले. स्वातंत्र्यानंतर तस्वातंत्र्यानंतरत ९-गुरखा रायफलच्या पहिल्या बटालियनमध्ये आले. [[पाकिस्तान]]ने [[१९७१ भारत - पाक युद्ध|१९७१ मध्ये]] [[भारत|भारतातल्या]] [[जम्मू]]मधील [[पूॅंछ]] भागात केलेल्या जोरदार आक्रमणाला नातूंच्या तुकडीने चोख प्रत्युत्तर दिले होते. त्या वेळी त्यांनी ९३-इन्फंट्रीचे नेतृत्व केले होते. या युद्धात दाखविलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल त्यांना महावीर चक्र प्रदान करून गौरविण्यात आले होते.
 
१९७३मध्ये मिळालेल्या पदोन्नतीने अनंत नातू मेजर जनरल झाले.
"https://mr.wikipedia.org/wiki/अनंत_नातू" पासून हुडकले