"हैदर अलियेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ ११:
| पुढील = [[इल्हाम अलियेव]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1923|5|10}}
| जन्मस्थान = [[नाखचिवान स्वायत्त प्रजासत्ताक|नाखचिवान]], [[अझरबैजान सोव्हियेतसोव्हिएत साम्यवादी गणराज्य|अझरबैजान सोसाग]], [[सोव्हियेतसोव्हिएत संघ]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2003|12|13|1923|5|10}}
| मृत्युस्थान = [[क्लीव्हलंड]], [[ओहायो]], [[अमेरिका]]
ओळ २१:
}}
[[चित्र:Heydar Aliyev International Airport. Domestic terminal at night.jpg|250 px|इवलेसे|[[बाकू]]मधील [[हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ]]]]
'''हैदर अलिर्झा ओग्लु अलियेव''' ([[अझरबैजानी भाषा|अझरबैजानी]]: Heydər Əlirza oğlu Əliyev, {{lang-ru|Гейда́р Али́евич Али́ев}}; १० मे १९२३ - १३ डिसेंबर २००३) हा [[मध्य आशिया]]मधील [[अझरबैजान]] देशाचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. अझरबैजानच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असलेला अलियेव १९६९ ते १९८२ दरम्यान [[अझरबैजान सोव्हियेतसोव्हिएत साम्यवादी गणराज्य|अझरबैजान सोसागमधील]] सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक होता. १९९१ साली अझरबैजानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९९३ ते २००३ दरम्यान अलियेव अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षपदावर होता. खराब प्रकृतीमुळे त्याने ऑक्टोबर २००३ मध्ये सत्ता सोडली व त्याचा मुलगा [[इल्हाम अलियेव]] ह्याला राष्ट्राध्यक्षपदावर नेमले.
 
== बाह्य दुवे ==