"लीनस तोरवाल्ड्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
 
ओळ ५४:
'''लीनस बेनेडिक्ट तोरवाल्ड्स''' ([[फिनिश भाषा|फिनिश]]: ''Linus Benedict Torvalds''; {{ध्वनी|Sv-Linus_Torvalds2.ogg|उच्चार}}) ([[डिसेंबर २८]], [[इ.स. १९६९]] : [[हेलसिंकी]], [[फिनलंड]] - हयात) हे [[लिनक्स]] [[लिनक्स गाभा|गाभ्याचा]] मूळ विकसक म्हणून ख्यातनाम झालेले संगणक अभियंते आहेत. लिनक्स गाभ्याच्या विकासासाठीच्या वाटचालीची धोरणात्मक दिशा ठरवण्यामध्ये आजही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.
 
तोरवाल्ड्स यांना [[ॲन्ड्‌र्‍यूॲन्ड्‌ऱ्यू टॅननबॉम]] यांनी विकसित केलेल्या [[मिनिक्स]] संगणकप्रणालीपासून प्रेरणा मिळाली. [[युनिक्स|युनिक्ससारखी]] पण [[व्यक्तिगत संगणक|व्यक्तिगत संगणकावर]] चालणारी संगणकप्रणाली तयार करण्याचा प्रयत्‍न त्यांनी आरंभला. त्या प्रयत्‍नांतून साकारलेली लिनक्स प्रणाली विविध संगणकांवर चालू शकते.