"जयराम पिंड्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७:
'''राधामाधवविलासचंपू''' - हे जयराम पिंड्ये लिखित संस्कृत गद्य पद्य ग्रंथ असून ह्यात एकूण अकरा प्रकरणे आहेत. पहिल्या पाच प्रकरणांमधे राधा व माधव ह्यांच्या शृंगाराचे वर्णन असून इतर प्रकरणांमध्ये शाहजी राजांची प्रशंसा केलेली आहे. ह्या ग्रंथातील दहा प्रकरणे संस्कृत मधे व अकरावे प्रकरण बरेचसे हिंदी, काही मराठी,फार्सी, गुजराती इत्यादी भाषांमधे आहे.
 
राधामाधवविलासचंपू ह्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत [[वि.का.राजवाडे]] ह्यांना पुणे जवळील चिंचवड येथे मिळाली. शाहजी राजांच्या जीवनाचे परिक्षण करुनकरून व पाठाचा मराठी सारांश देऊन राजवाडेंनी हा ग्रंथ प्रकाशित केला.
 
'''पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्''' - जयराम पिंड्ये याने लिहिलेल्या ह्या संस्कृत काव्यात पाच अध्यायांमध्ये एकूण ३५४ श्लोक आहेत.