"एगॉन क्रेंझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो →‎top: clean up, removed: जन्म: using AWB
ओळ १:
[[चित्र:Bundesarchiv_Bild_183-1984-0704-400,_Egon_Krenz.jpg|thumb|right|250px|एगॉन क्रेंझ]]
'''एगॉन क्रेंझ''' ({{lang-de|Egon Rudi Ernst Krenz}}; जन्म: १९ मार्च १९३७, कोल्बर्ग, [[नाझी जर्मनी|जर्मनी]] (आजचा [[झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांत]], [[पोलंड]]) हा [[पूर्व जर्मनी]] ह्या भूतपूर्व देशाच्या [[कम्युनिस्ट पक्ष]]ाचा अखेरचा अध्यक्ष व पर्यायाने अल्प काळासाठी पूर्व जर्मनीचा अखेरचा राष्ट्रप्रमुख होता. १९८९ सालच्या क्रांतीदरम्यान क्रेंझला पूर्व जर्मनीमध्ये कम्युनिस्ट राजवट चालू ठेवण्यात यश आले नाही. [[बर्लिनची भिंत]] पडून [[जर्मनीचे पुन:एकत्रीकरण]] झाल्यानंतर क्रेंझला पदाचा राजीनामा देणे भाग पडले.
 
१९९० साली क्रेंझवर ४ पूर्व जर्मन व्यक्तींना ठार मारल्याच्या आरोपावरून खटला भरण्यात आला व त्याला साडेसहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
 
{{s-start}}