"ली म्युंग-बाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र
छो →‎top: clean up, removed: जन्म: using AWB
ओळ २८:
| सही = Lee myungbak signature.png
}}
'''ली म्युंग-बाक''' ([[कोरियन भाषा|कोरियन]]: 이명박; जन्म: १९ डिसेंबर १९४१) [[दक्षिण कोरिया]]चा १०वा [[राष्ट्राध्यक्ष]] होता. म्युंग-बाकच्या २००८ ते २०१३ दरम्यानच्या कारकिर्दीत दक्षिण कोरियाने जागतिक स्तरावर आपली छाप व प्रभाव बळकट केला. [[उत्तर कोरिया]]च्या बाबतीत म्युंग-बाकने विरोधी दोरण बाळगुन त्या देशासोबत सामंजस्याच्या वाटाघाटी करण्यास नकार दिला.