"बुरहानुद्दीन रब्बानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
#WPWP
 
ओळ १:
[[चित्र:Burhanuddin Rabbani Cropped DVIDS.jpg|इवलेसे]]
'''बुरहानुद्दीन रब्बानी''' ({{lang-fa|برهان الدين رباني}}; १९४० - २० सप्टेंबर २०११) हे [[अफगाणिस्तान]] देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. रब्बानींनी २८ जून १९९२ ते २७ सप्तेंबर १९९६ दरम्यान देशाचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. १९९६ मधील [[तालिबान]]च्या अफगाणिस्तान अतिक्रमणानंतर रब्बानी पुढील ५ वर्षे ते अफगाणिस्तानच्या बंडखोर गट उत्तरी आघाडीचे अध्यक्ष होते. २००१ साली [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] तालिबानला अफङाणिस्तानातून हुसकावून लावले व पुन्हा लोकशाहीवादी सरकार स्थापन केले. ह्या दरम्यान रब्बानी १ महिन्याकरिता पुन्हा अफङाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते ज्यानंतर त्यांनी कार्यभाग [[हमीद करझाई]]ंकडे सोपावला.