"एप्रिल २३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
===सतरावे शतक ===
* [[इ.स. १६३५:|१६३५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] पहिली सार्वजनिक शाळा [[बोस्टन लॅटिन स्कूल]] स्थापन झाली.
 
* १६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.
 
=== अठरावे शतक ===
===एकोणिसावे शतक===
* [[इ.स. १८१८:|१८१८]] - दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने [[किल्ले रायगड|रायगड किल्ल्याची]] टेहळणी करण्यास पाठविले. [चैत्र व. ३]
 
* १८१८: दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले. [चैत्र व. ३]
 
=== विसावे शतक ===
 
* १९२७ : 'बालदिना'ची सुट्टी साजरी करणारा टर्की हा पहिला देश ठरला.
* १९४२ : हिटलरपासून सुटका मिळवण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेला ज्यूवंशी लेखक श्टेफान झ्वाईग आणि त्याची पत्नी यांनी आत्महत्या केली (२२ किंवा २३ एप्रिल). वाढती असहिष्णुता, वर्चस्ववाद आणि नाझी विचार यांमुळे मानवजातीच्या भविष्याविषयी सर्व आशा संपुष्टात आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. "I think it better to conclude in good time and in erect bearing a life in which intellectual labour meant the purest joy and personal freedom the highest good on Earth"
Line २३ ⟶ २०:
 
===एकविसावे शतक===
 
* २००५ : 'यूट्यूब'चा सहनिर्माता जावेद करीम याने पहिला व्हिडीओ यूट्यूबवर चढवला.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_२३" पासून हुडकले