"चर्चा:कृष्णा गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
उत्तर
शास्त्रीय नाव
ओळ ९:
 
::या प्रजातीचे शास्त्रीय नाव काय आहे? या नावावरुन अधिक शोध घेउन नाव ठरवावे. ही प्रजाती मुख्यत्वे कर्नाटकात आढळत असल्यास कन्नड नाव ग्राह्य धरावे. -- [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०४:२८, ६ जानेवारी २०२१ (IST)
 
:::शास्त्रीय नाव कृष्णा व्हॅली असेच आहे. माहिती घेतली असता महाराष्ट्र व कर्नाटकात कृष्णा या नावानेच संबोधले जाते असे कळले. कृष्णातिरी साठी अधिकृत संदर्भ मिळाला नाही.
"कृष्णा गाय" पानाकडे परत चला.