"जेट विमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: == विज्ञान == == जेट विमान == जेट विमाने म्हणजे पंखा (प्रॉपेलर) विरहीत व...
 
No edit summary
ओळ १:
 
== विज्ञान ==
 
Line ६ ⟶ ५:
 
जेट विमाने म्हणजे पंखा (प्रॉपेलर) विरहीत विमाने. ही विमाने जास्त उंचीवर अधिक फलदायी असतात.
यातले पहिले जेट विमान [[कोअंडाकोंडा १९१०]] (इंग्रजीइंग्लिश: Coanda-1910) हे होते. हे एका हेन्री कोअंडाकोंडा नावाच्या रुमेनियनरोमेनियन पायलट ने सन [[इ.स. १९१०]] मध्ये चालवले होते. नविननवीन पीढीचीपिढीची जेट विमाने साधारण पणे ६८० किमी प्रती तास ते ९०० किमी प्रती तास वेगाने उडतात. हा वेग, [[आवाजचा वेग]] मॅकमाख (इंग्रजीइंग्लिश: Mach) )या पेक्षा ७५% ते ८०% भरतो.
 
[[वर्ग:विमाने]]
 
[[en:Jet planes]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जेट_विमान" पासून हुडकले