"मेलबर्न विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[टुलामरीन विमानतळ]] Tullamarine Airport हा [[मेलबर्न विमानतळ ]] Melbourne Airport [http://www.melbourneairport.com.au/index.asp मेलबर्न विमानतळ] नावानेही ओळखला जातो. हा शहराचा आंतरराष्ट्रीय व स्थानीय असा दुहेरी विमानतळ आहे. येथून भारतात जाणारी विमानेही सुटतात.
काही विमाने [[सिडनी]] या शहराच्या विमानतळामार्गे जातात. येथे [[जेट]] , [[क्वांटास]] , [[व्हर्जीन ब्यु]] तसेच टायगर या कंपन्यांची विमाने सुटतात. याचे शहरा पासून चे अंतर २० किमी आहे. हा १ [[जुलै]] [[१९७०]] रोजी सुरु झाला. सन [[१९९७]] रोजी याचे खाजगीकरण झाले. हा आता [[ऑस्ट्रेलिया]] तीला [[किंगफोर्ड स्मिथ विमानतळ ]] Kingsford Smith Airport या [[सिडनी]] येथील विमानतळा नंतर दुसर्‍या क्रमांकाचा [[विमानतळ]] आहे.