"एप्रिल ६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६५६:|१६५६]] - [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनी]] चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन [[रायगड किल्ला]] ताब्यात घेतला.
 
१६५६: शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
 
=== एकोणिसावे शतक ===
 
* [[इ.स. १८१४|१८१४]] - [[नेपोलियन]]चा पायउतारा आणि त्याची [[एल्बा|एल्बाला]] रवानगी.
* [[इ.स. १८९६|१८९६]] - पहिल्या आधुनिक [[ऑलिंपिक]] खेळांचे [[अथेन्स]]मध्ये उद्घाटन. रोमन सम्राट [[थेडोसियस पहिला]] याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[पहिले महायुद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] [[जर्मनी]]वर युद्ध घोषणा.
*
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[पहिले महायुद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] [[जर्मनी]]वर युद्ध घोषणा.
* [[इ.स. १९१९|१९१९]] - [[महात्मा गांधी|महात्मा गांधींची]] सत्याग्रहाचे आवाहन .
* [[इ.स. १९३०:|१९३०]] - [[दांडीयात्रा|दांडीयात्रेच्या]] समाप्तीनंतर प्रसिद्ध[[महात्मा दांडीयात्रेनंतरगांधी|महात्मा गांधीजींनीगांधींनी]] [[मिठाचा सत्याग्रह]] सुरू केला.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[अर्ली बर्ड (उपग्रह)|अर्ली बर्ड]] हा संदेशबवाहक उपग्रह प्रक्षेपित केला.
* १९६५: व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला
* [[इ.स. १९६६:|१९६६]] - भारतीय जलतरणपटू [[मिहीर सेन]] यांनी [[भारत]]पाकिस्तानला[[श्रीलंका|श्रीलंकेच्या]] जोडणारीमधील [[पाल्कची सामुद्रधुनी]] पोहून पार केली.
* [[इ.स. १९७३|१९७३]] :- [[गुरू ग्रह|गुरू]], [[शनी ग्रह|शनी]], [[सौर वारे]] आणि [[वैश्विक किरण|वैश्विक किरणांचा]] अभ्यास करणारे [[पायोनियर-११]] अवकाशात सोडले.प्रक्षेपित केले गेले.
* [[इ.स. १९८०|१९८०]] - [[अटल बिहारी वाजपेयी]] यांच्या अध्यक्षपदाखाली [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाची]] स्थापना झाली.
* १९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले. यानंतर १९८४ मध्ये झालेल्या ८ व्या लोकसभा निवडणूकांमध्ये या पक्षाला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळुनही फक्त दोनच जागा मिळाल्या!
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[पाकिस्तान|पाकिस्तानने]] मध्यम पल्ल्यांच्या [[क्षेपणास्त्र|क्षेपणास्रांची]] (भारतावर मारा करण्याची क्षमता असणारी) चाचणी केली.
* [[इ.स. १९९८:|१९९८]] - [[स्तनांचा कर्करोग]] बरा करणार्‍या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्‍या दुष्परिणामांमुळे [[गर्भाशयाचा कर्करोग|गर्भाशयाच्या कर्करोगाची]] शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २०००|२०००:]] मीर- [[मिर]] या रशियाच्या[[रशिया]]च्या अंतरिक्ष प्रयोगशाळेलाप्रयोगशाळा जीवदानआणि देण्यासाठी सोडलेले सोयूझ हेसोयुझ अंतराळयान मीरएकमेकांना लाजोडले भेटलेगेले.
* [[इ.स. २०१०|२०१०]] :- नक्षलवाद्यांशी लढताना दान्तेवाडा[[दांतेवाडा जिल्हा|दांतेवाडा जिल्ह्यात]] ७६ [[सीआरपीएफ]] जवानांना वीरमरण.
 
== जन्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_६" पासून हुडकले