"विशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[File:Zone urbaine (VICHY,FR03).jpg|thumb|विशीचे हवाई दृश्य]]
{{मट्रा}}
'''विशी''' हे शहर [[फ्रांस]]च्या मध्यात, आलीये या विभागात व आलीये या नदीकाठी वसलेले असून फ्रांसच्या इतिहासात एक महत्वाचेमहत्त्वाचे ठिकाण मानले जाते. [[२२ जून]], [[इ.स. १९४०]] रोजी [[जर्मनी]] आणि फ्रांस मध्ये झालेल्या तहानुसार, राजधानी [[पॅरिस]]चे विकेंद्रीकरण करून विशी या शहराला राजकीय राजधानी म्हणून नेमले गेले. भोगलीक दृष्ट्या विशी हे वाहतूक व संदेश वहनासाठी अत्यंत सोयीस्कर केंद्र होते.
विशीमध्ये पाण्याचे प्रकार आढळतात. या पाण्यांमध्ये औषधी गुण असल्याने जगभरातील लोक आजारांपासून मुक्त व्हायला इथल्या खास याच हेतूने बांधलेल्या हॉटेल्स मध्ये येऊन या पाण्याने अंघोळ करतात, पाण्याचे औषधांसारखे भाग घेतात किंवा स्पा मध्ये काही दिवस घालवतात. हे पाण्याचे प्रकार नैसर्गिक असून जमिनीतून येत असे व हेच पाणी थेट लोकांना दिले जाते. या पाण्यांमध्ये आतड्यांचे व पोटाचे विकार, हाडांचे व स्नायूंचे विकार ठीक करण्याचे घटक आहेत. हे पाण्याचे प्रकार विशी ची ओळख आहेत.
सौंदर्य प्रसाधनांचा खजिना या शहरात आहे व 'विशी' हि नावाजलेली कंपनी नुकतीच लॉरेआल पॅरिस या जगभरात प्रसिद्ध असलेल्या ब्रँडनेब्रॅंडने विकत घेतली.
विशी पॅस्टिल्स या अष्टभुजाकृतीत असलेल्या गोळ्या इथली खासियत आहेत.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/विशी" पासून हुडकले