"महम्मद अली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
[[चित्र:Ali.jpg|right|thumb|महम्मद अली]]
{{अशुद्धलेखन}}
'''महम्मद अली''' (जन्मनावः ''कॅशियस मार्सेलस क्ले, जुनियर''; [[जानेवारी १७]], [[इ.स. १९४२]]:[[लुईव्हिल]], [[केंटकी]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] - [[जून ३|३ जून]], [[इ.स. २०१६|२०१६]]:[[फीनिक्स]], [[ॲरिझोना|ॲरिझोना]], अमेरिका) हा एक श्रेष्ठ अमेरिकी मुष्टियोद्धा, ७ वेळचा वर्ल्ड हेव्हीवेट चँपियनचॅंपियन व [[ऑलिंपिक]] हेव्हीवेट सुवर्णपदकाचा [[मुष्टियुद्ध]] विजेता होता. १९९९ साली म अलिस बीबीसी ने स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्पोर्ट्समन ऑफ़ द सेन्चुरी किंवा शतकातील सर्वष्रेष्ठ खेळाडू म्हणून घोषित केले.
अलि चा जन्म [[लुईव्हिल]], [[केंटकी]] येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव मारकेलास क्ले सिनिअर होते. त्यावरुन अलीचे नाव मार्सेलस क्ले, ज्युनिअर असे ठेवण्यात आले. क्यासियलास हे नाव गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध संघर्ष करणारे क्यासियलास क्ले यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. अली १९६४ साली 'नेशन ऑफ़ इस्लाम' या संघटनेचा सदस्य झाला. १९७५ साली त्याने इस्लाम धर्माचा स्वीकार केला.
 
ओळ १३:
 
== पहिली लढत ==
या नंतर अली हे [[मुष्टियुद्ध|मुष्टियुद्धामधील]] तत्कालिन क्रमांक एक मुष्टियोद्धे सनी लिस्टन यांचे प्रतिस्पर्धी म्हणून गणले जाऊ लागले. लिस्टन कडे अती आत्मविश्वास होता. अलीच्या बुटकेपणामुळे ते लिस्टनेरच्या ढुषीपासून वाचले; त्याचवेळेस ते लिस्टनरला ढुषी मारू शकत होते. ही लढत अलीच्या कारकिर्दीतील महत्वपूर्णमहत्त्वपूर्ण टप्पा होती.
{{विस्तार}}