"तुपोलेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३१:
[[चित्र:Tu-2 at the China Aviation Museum.jpg|250 px|इवलेसे|[[बीजिंग]]मधील एका संग्रहालयात ठेवलेले तुपोलेव तू-२ लढाऊ विमान]]
[[चित्र:Aeroflot Tu-154A CCCP-85105 ZRH Jun 1977.png|250 px|इवलेसे|[[एरोफ्लोत]]चे [[तुपोलेव तू-१५४]] प्रवासी विमान]]
[[आंद्रेई तुपोलेव]] ह्याने १९२२ साली तुपोलेवची स्थापना केली. १९१५ साली [[जर्मनी|जर्मन]] अभियंता ह्युगो युंकर्स ह्याने जगातील पहिले संपूर्ण धातूचे विमान विकसित केले होते. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] जर्मनीचा पराभव झाल्यानंतर [[व्हर्सायचा तह|व्हर्सायच्या तहानुसार]] जर्मनीवर विमाने उत्पादन करण्याची बंदी घालण्यात आली. १९२२ साली युंकर्सने गुप्तरित्या [[मॉस्को]]च्या एका उपनगरात एक विमान कारखाना उघडला. १९२५ साली हा कारखाना तुपोलेवकडे सुपूर्त करण्यात आला. तुपोलेवच्या विमान बनावटीत युंकर्सच्या कामाचा मोठ प्रभाव आढळतो. [[दुसरे महायुद्ध|दुसर्यादुसऱ्या महायुद्धात]] तुपोलेवने बनवलेले तू-२ हे लढाऊ विमान [[लाल सैन्य|लाल सेनेद्वारे]] मोठ्या प्रमाणावर वापरले गेले.
 
युद्धानंतर तुपोलेवचा विकास चालूच राहिला. १९५५ साली पहिल्यांदा उड्डाण केलेले [[तुपोलेव तू-१०४|तू-१०४]] हे जगातील सर्वात पहिले यशस्वी [[जेट विमान]] होते. तू-११४ हे जगातील सर्वात वेगवान टर्बोप्रॉप विमान होते. [[तुपोलेव तू-१५४|तू-१५४]], तू-२०४ इत्यादी [[शीत युद्ध]] काळात बनवली गेलेली विमाने [[बोइंग]]ची प्रमुख प्रतिस्पर्धी मानली जात. [[तुपोलेव तू-१४४|तू-१४४]] हे व्यावसायिक वापरासाठी बनवले गेलेले जगातील केवळ दोनपैकी एक सुपरसॉनिक विमान आहे. (दुसरे: [[काँकोर्ड]]). सोव्हियेत संघाच्या अस्तानंतर तुपोलेवने आपले लक्ष प्रामुख्याने संशोधनावर केंद्रित केले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/तुपोलेव" पासून हुडकले