"ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Bot: Changing template: Cite web
ओळ ३:
 
==इतिहास==
[[ब्रिटिश संसद|ब्रिटिश संसदेच्या]] कायद्याने अस्तित्त्वात आलेल्या या कंपनीला ५०,००० [[ब्रिटिश पाउंड|पाउंडचे]] भांडवल उभारण्याची परवानगी होती. २१ ऑगस्ट, १८४९ रोजी जी.आय.पी. आणि [[ईस्ट इंडिया कंपनी]]मध्ये झालेल्या करारानुसार जी.आय.पी.ला मुंबईपासून [[खानदेश|खानदेशाच्या]] दिशेस ५६ किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याचे कंत्राट मिळाले. हा मार्ग भारतातील इतर ब्रिटिश प्रांतांना जोडणाऱ्या अपेक्षित रेल्वेमार्गाचा भाग होणार होता. ईस्ट इंडिया कंपनीने जेम्स जॉन बर्कली याला मुख्य अभियंता तर सी.बी. कार आणि आर.डब्ल्यू. ग्रॅहाम यांना मदतनीस अभियंता म्हणून नेमले.<ref>{{cite book|title=Appletons' annual cyclopaedia and register of important events of the year: 1862|year=1863|publisher=D. Appleton & Company|location=New York|page=690|url=https://archive.org/stream/1862appletonsan02newyuoft#page/n697/mode/1up}}</ref> as Chief Resident Engineer and C. B. Kar and R. W. Graham as his assistants.<ref name=h1>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|url=http://www.hinduonnet.com/thehindu/mp/2002/04/18/stories/2002041800430100.htm|title=The great Indian Railway bazaar|author=Khan, Shaheed|publisher=[[The Hindu]]|date=18 April 2002}}</ref> मुंबई आणि [[ठाणे रेल्वे स्थानक|ठाणे]] यांच्यामधील हा रेल्वेमार्ग भारतातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वेमार्ग होता. १८७०पर्यंत जी.आय.पी.च्या रेल्वेमार्गांचे जाळे मुंबईपासून [[पुणे रेल्वे स्थानक|पुणे]], [[सोलापूर रेल्वे स्थानक|सोलापूर]] मार्गे [[वाडी रेल्वे स्थानक|वाडी]]; [[ईगतपुरी रेल्वे स्थानक|ईगतपुरी]], [[जळगांव रेल्वे स्थानक|जळगांव]] मार्गे [[नागपूर रेल्वे स्थानक|नागपूर]]; [[खंडवा रेल्वे स्थानक|खंडवा]], [[जबलपूर रेल्वे स्थानक|जबलपूर]], [[अलाहाबाद रेल्वे स्थानक|अलाहाबाद]] मार्गे [[कोलकाता रेल्वे स्थानक|कोलकाता]], [[आग्रा छावणी रेल्वे स्थानक|आग्रा]] आणि [[दिल्ली रेल्वे स्थानक|दिल्ली]] पर्यंत पसरले होते. १ जुलै, १९२५ रोजी [[ब्रिटिश भारत|भारतातील ब्रिटिश सरकारने]] जी.आय.पी. कंपनी बरखास्त केली व रेल्वेमार्गांचा कारभार स्वतःच्या हाती घेतला.<ref>{{citeसंकेतस्थळ webस्रोत|url=http://www.indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,1,261|title=About Indian Railways-Evolution|publisher=Ministry of Railways website}}</ref>
 
५ नोव्हेंबर, १९५१ रोजी जी.आय.पी.चे सगळे रेल्वेमार्ग [[सेंट्रल रेल्वे]]मध्ये विलीन करण्यात आले.