"डिसेंबर १२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १०:
* [[इ.स. १०९८|१०९८]] - [[पहिली क्रुसेड]] - [[मा'अरात अल् नुमानची कत्तल]] - शहराची तटबंदी फोडून [[क्रुसेडर]] आत घुसले व २०,००० रहिवाश्यांची कत्तल उडविली. शहरात पुरेसे अन्न न मिळाल्याने त्यांनी [[मानवमांस]] खाल्ले.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७५५|१७५५]]: [[डच इस्ट इंडिया कंपनी]]ने पहिल्यांदा [[निकोबार द्वीपसमूह|निकोबार बेटांमध्ये]] प्रवे केला.
* [[इ.स. १७१९|१७१९]] - [[बॉस्टन गॅझेट]]चे प्रकाशन.
* [[इ.स. १७८१|१७८१]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[उशान्तची दुसरी लढाई]] - [[रिअर ॲडमिरल]] [[रिचर्ड केम्पेनफेल्ट]]च्या [[एच.एम.एस. व्हिक्टरी|एच.एम.एस.व्हिक्टरी]] या युद्धनौकेच्या नेतृत्वाखाली [[ब्रिटीश नौदल|ब्रिटिश नौदलाच्या]] [[स्क्वॉड्रन]]ने फ्रेंच तांड्याला हरविले.
ओळ १६:
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०१|१९०१]] - [[न्यू फाउंडलंड]]मधील [[सेंट जॉन]] गावातील [[सिग्नल हिल]] येथे [[गुग्लियेल्मो मार्कोनी]]ने प्रथम [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरापलीकडचा]]ापलीकडचा रेडियो संदेश पकडला.
* [[इ.स. १९११|१९११]] - [[ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनी]]ने [[भारत|भारता]]चीाची राजधानी [[कोलकाता]]येथून [[दिल्ली]]ला हलविली.
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[ईराणची मजलिस|इराणच्या मजलिसमजलिसने]]ने [[रझा खान]]ची शाहपदी निवड केली.
* [[इ.स. १९३९|१९३९]] - [[हिवाळी युद्ध]]-[[तोल्वाजार्विची लढाई]] - [[फिनलंड]]च्या सैन्याने प्रथम [[सोवियेत युनियन]]विरूद्ध विजय मिळविला.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[ब्रिटन]]ने [[बल्गेरिया]]विरूद्ध युद्ध पुकारले.
ओळ २६:
* [[इ.स. १९८५|१९८५]] - [[ऍरो एर फ्लाइट १२८५]] हे [[डी.सी.८]] जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील [[गॅन्डर]] विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या [[१०१वी एरबॉर्न डिव्हीजन|१०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे]] २४८ सैनिक.
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[पाकिस्तान]] [[अंटार्क्टिका]]ला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला.
* [[इ.स. २००१|२००१]] - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या [[पृथ्वी क्षेपणास्त्र|पृथ्वी क्षेपणास्त्राची]]ाची [[बालासोर]] येथे यशस्वी चाचणी.
* [[इ.स. २०००|२०००]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय]]ने [[बुश वि. गोर]] खटल्यात निकाल दिला. [[ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश]] राष्ट्राध्यक्षपदी.
 
ओळ ३४:
* [[इ.स. १८७२|१८७२]] - [[बाळकृष्ण शिवराम मुंजे]], भारतीय-[[:वर्ग:मराठी राजकारणी|मराठी राजकारणी]], [[अखिल भारतीय हिंदू महासभा|हिंदू महासभेचे]] संस्थापक.
* [[इ.स. १८९२|१८९२]] - [[गौरीशंकर गोवर्धनराम जोशी]] तथा ’’धूमकेतू’’, [[गुजराती भाषा|गुजराती]] कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. 
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[अ. ना. भालेराव]], संपादक व [[मुंबई मराठी साहित्य संघ|मुंबई मराठी साहित्य संघाचे]]ाचे संस्थापक.
* [[इ.स. १९०५|१९०५]] - डॉ. [[मुल्कराज आनंद]], हिंदी लेखक.
* [[इ.स. १९०७|१९०७]] - [[खेमचंद प्रकाश]], भारतीय संगीतकार
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[शरद पवार]], [[:वर्ग:भारतीय राजकारणी|भारतीय राजकारणी]],केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[रजनीकांत]] तथा ''शिवाजीराव गायकवाड'', भारतीय अभिनेता.
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[युवराजसिंग]], भारतीय क्रिकेट खेळाडू.
ओळ ४९:
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[बाबू गेनू|बाबू गेनु]], [[पुणे शहर|पुण्यात]] परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना.
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[मैथिलिशरण गुप्त]], हिंदी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली.
* [[इ.स. १९९१|१९९१]] - दत्तात्रय गणेश तथा [[अप्पासाहेब शेंबेकर]], शेतीतज्ञ व बागाईतदार, [[महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ|महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे]]ाचे संस्थापक अध्यक्ष (१९६३ - १९६६)
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[पं. महादेव शास्त्री जोशी]], [[भारतीय संस्कृतीकोश|भारतीय संस्कृतिकोशाचे]] लेखक.
* [[इ.स. १९९२|१९९२]] - [[जसु पटेल]], भारतीय क्रिकेट खेळाडू.
ओळ ६१:
* स्वदेशी दिन
 
== बाह्य दुवे ==
{{बीबीसी आज||december/12}}