"विनया खडपेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १:
'''विनया खडपेकर''' या एक [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका आहेत. त्या [[राजहंस प्रकाशन|राजहंस प्रकाशनामध्ये]] एक संपादक आहेत.
 
राजहंसने प्रकाशित केलेल्या [[पार्वतीबाई आठवले]] यांच्या ''माझी कहाणी'' या पुस्तकाच्या दुसर्‍यादुसऱ्या आवृत्तीसाठी विनया खडपेकर यांची प्रस्तावना आहे.
 
==पुस्तके==
* एक होती बाय (शांता आपटे यांचे चरित्र, अनुवादित; मूळ लेखक - सुरेन आपटे)
* देश माझा मी देशाचा (अनुवादित, सहअनुवादक - माधव भंडारी, आनंद हर्डीकर, सदानंद बोरसे, सुजाता देशमुख; मूळ लेखक - लालकृष्ण अडवाणी)
* निवडक शकुंतला परांजपे (संपादन)
* सूत्रचालक (कादंबरी)
* स्त्रीस्वातंत्र्यवादिनी : विसाव्या शतकातील परिवर्तन
* ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर