"मधुकर केशव ढवळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो */आवश्यक माहिती टाकली*/
ओळ १:
[[चित्र:कंधारजवळील मानसपुरी येथील उत्खनन स्थळ.JPG|right|thumb|250px|डॉ. ढवळीकरांनी क्षेत्रपालाच्या मूर्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी [[कंधारचा किल्ला|कंधारच्या किल्ल्याजवळील]] मानसपुरी येथे केलेल्या उत्खननाची जागा]]
डॉ. '''मधुकर केशव ढवळीकर''' (जन्म : पाटस-पुणे, १६ मे, इ..स. १९३० - मृत्यू २७ मार्च २०१८) हे [[पद्मश्री पुरस्कार]]विजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ आहेत. [[भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण|भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये]] त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. डेक्कन कॉलेज पुणे इथे संचालक म्हणून १९९० पर्यंत कार्यरत होते