"फ्रीडरिश पॉलस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:नाझी सैन्याधिकारी; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ४:
[[ऑपरेशन बार्बारोसा|१९४२मध्ये सोवियेत संघावरील आक्रमणात]] भाग घेतला होता व त्याअंतर्गत [[स्टालिनग्राडचा वेढा|स्टालिनग्राडला वेढा]] घातला होता. स्टालिनग्राडच्या वेशीवर झालेल्या घनघोर लढाईत पॉलस जर्मन सैन्याचा सेनापती होता. या लढाईत दोन्ही पक्षांचे अतोनात नुकसान झाले. शेवटी सोवियेत संघाच्या सैन्याने प्रतिहल्ला चढवीत जर्मन सैन्यालाच वेढले आणि पॉलसला शरण येण्यास भाग पाडले.
 
पॉलस शरणागती पत्करणार असे कळल्यावर [[अॅडॉल्फॲडॉल्फ हिटलर]]ने त्याला फील्ड मार्शल पदावर बढती दिली. तोपर्यंत जर्मनीच्या एकही फील्ड मार्शल शत्रूच्या हाती जिवंत लागलेला नव्हता. पॉलसला बढती देण्यामागे त्याने लढून मरावे किंवा आत्महत्या करावी असा हिटलरचा गूढ संदेश होता. बढती मिळाल्यावर दोनच तासांत पॉलस आपल्या सगळ्या सैन्यासह सोवियेत संघाला शरण गेला.
 
{{DEFAULTSORT:पॉलस, फ्रीडरीश}}