"विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर/विनंत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३७:
 
{{साद|अभय नातू}} मी वर उल्लेख केला होता की मी याचे वापर पूर्वी मंत्रालय कार्यशाळेत कसे केले. सदस्य चर्चापानवर संदेश टाकण्यास संगकाम्यास अधिकार नाही यामुळे याचे उपयोगी पडेल. --[[सदस्य:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]]<sup>[[सदस्य चर्चा:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> ००:१९, २७ जानेवारी २०१८ (IST)
 
:धन्यवाद. हे पूर्णपणे स्पष्ट नव्हते.
:तुम्ही स्वतःच्या खात्यातून ऑटोविकीब्राउझर चालविताना आता घेता तशीच काळजी घ्याल ही अपेक्षा आहे.
:सांगकाम्या नसलेल्या खात्यातून ऑटोविकीब्राउझर चालविण्यासाठी काही संकेत करावे असे वाटते, उदा -
:१. जी संपादने सांगकाम्या करवी करता येणार नाहीत अशाच कामासाठी असे खाते वापरावे.
:२. अशी संपादने करीत असल्याचे स्वतःच्या सदस्यपानावर (किंवा चर्चा पानावर) आधीच जाहीर करावे. असे केल्याने संदेश मिळणाऱ्यांचा गोंधळ होणार नाही.
:३. ....
:अधिक काही असतील तर ती सुचवावी.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ००:२९, २७ जानेवारी २०१८ (IST)
 
====[[User:TivenBot|TivenBot]]====