"डिसेंबर १२" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ४:
 
== ठळक घटना आणि घडामोडी ==
१७५५: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन
 
१९०१ : पहिला मानवनिर्मित रेडिओ संदेश अटलांटिक सागरापार पाठवला गेला. ह्या प्रयोगात नोबेलविजेता संशोधक मार्कोनी सहभागी होता.
 
१९११ : ब्रिटीशांनी भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलवली.
 
१९३० : परदेशी मालाविरुद्ध निदर्शनात बाबू गेनू हुतात्मा.
 
२००१: आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
 
=== सातवे शतक ===
* [[इ.स. ६२७|६२७]] - [[निनेवेहची लढाई]] - [[हेराक्लियस]]च्या बायझेन्टाईन सैन्याने [[खुस्रो दुसरा|खुस्रो दुसर्‍याच्या]] पर्शियन सैन्याला हरविले.
Line २० ⟶ १०:
* [[इ.स. १०९८|१०९८]] - [[पहिली क्रुसेड]] - [[मा'अरात अल् नुमानची कत्तल]] - शहराची तटबंदी फोडून [[क्रुसेडर]] आत घुसले व २०,००० रहिवाश्यांची कत्तल उडविली. शहरात पुरेसे अन्न न मिळाल्याने त्यांनी [[मानवमांस]] खाल्ले.
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७५५|१७५५]]: [[डच इस्ट इंडिया कंपनी]]ने पहिल्यांदा [[निकोबार द्वीपसमूह|निकोबार बेटांमध्ये]] प्रवे केला.
* [[इ.स. १७१९|१७१९]] - [[बॉस्टन गॅझेट]]चे प्रकाशन.
* [[इ.स. १७८१|१७८१]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[उशान्तची दुसरी लढाई]] - [[रिअर ॲडमिरल]] [[रिचर्ड केम्पेनफेल्ट]]च्या [[एच.एम.एस. व्हिक्टरी|एच.एम.एस.व्हिक्टरी]] या युद्धनौकेच्या नेतृत्वाखाली [[ब्रिटीश नौदल|ब्रिटिश नौदलाच्या]] [[स्क्वॉड्रन]]ने फ्रेंच तांड्याला हरविले.
Line ३६ ⟶ २७:
* [[इ.स. १९९०|१९९०]] - [[पाकिस्तान]] [[अंटार्क्टिका]]ला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला.
* [[इ.स. २००१|२००१]] - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या [[पृथ्वी क्षेपणास्त्र|पृथ्वी क्षेपणास्त्राची]] [[बालासोर]] येथे यशस्वी चाचणी.
 
* [[इ.स. २०००|२०००]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय]]ने [[बुश वि. गोर]] खटल्यात निकाल दिला. [[ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश]] राष्ट्राध्यक्षपदी.